ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे लष्कराचा थरारक युद्धसराव

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा किनाऱ्यावर लष्कर आणि नौदलाने युद्धसराव केला. युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि नौदलच्या कंमांडोजने थरारक कवायती केल्या.

युद्धसराव
युद्धसराव
author img

By

Published : Nov 29, 2020, 4:49 PM IST

अमरावती - आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा किनाऱ्यावर लष्कर आणि नौदलाने युद्धसराव केला. युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि नौदलच्या कंमांडोजने थरारक कवायती केल्या. भारतीय नौदलाची आयएनएस जलस्वा ही या युद्धसरावातील विशेष आकर्षण होती. समुद्रात युद्धनौकेच्या हालचाली थरारक होत्या. तर लढाऊ विमानांनी अचूकपणे लक्ष्याचा वेध घेतला. कोरोना महामारीमुळे नागरिकांना हा युद्धसराव पाहण्यास परवानगी नव्हती. सुमारे ३०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

पाहा छायाचित्रे -

छायाचित्र
युद्धनौकांचा सरावात सहभाग
छायाचित्र
युद्धनौकांचा सरावात सहभाग
लष्कराचे हेलिकॉप्टर
लष्कराचे हेलिकॉप्टर
पॅराशूटमधून सैन्याने खाली उड्या मारल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.