शाजापूर - कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे सध्या नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीयेत. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लग्नसमारंभ देखील पुढे ढकलण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून शाजापुरच्या काछीवाडा परिसरात एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. काछीवाडा परिसरातील तरुणी भावना आणि शहरातीलच चंदन नावाच्या तरुणाने कोणत्याही बॅन्ड बाजाशिवाय लग्नगाठ बांधली.
ना बॅन्ड ना बाजा, वरातीशिवाय पार पडला लग्नसोहळा - शाजापुर लग्नसमारंभ
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लग्नसमारंभ देखील पुढे ढकलण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून शाजापुरच्या काछीवाडा परिसरात एक अनोखा लग्नसोहळा पार पडला.
ना बॅन्ड ना बाजा, वरातीशिवाय पार पडला लग्नसोहळा