नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. तर गुजरातमधील कच्छमध्ये 7 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. याची माहिती भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी टि्वट करून दिली आहे.
-
Gujarat: Union Minister of State for Shipping, Mansukh Mandaviya handed over Indian citizenship certificates to 7 Pakistani Hindu refugees, in Kutch today pic.twitter.com/KOZ06IMiHu
— ANI (@ANI) 20 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gujarat: Union Minister of State for Shipping, Mansukh Mandaviya handed over Indian citizenship certificates to 7 Pakistani Hindu refugees, in Kutch today pic.twitter.com/KOZ06IMiHu
— ANI (@ANI) 20 December 2019Gujarat: Union Minister of State for Shipping, Mansukh Mandaviya handed over Indian citizenship certificates to 7 Pakistani Hindu refugees, in Kutch today pic.twitter.com/KOZ06IMiHu
— ANI (@ANI) 20 December 2019
देशामध्ये नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात आंदोलन सुरू असून अनेक हिंसेच्या घटना घडत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी