ETV Bharat / bharat

चंद्रयान- २ शी संपर्क होण्यासाठी 'तो' टॉवरवर करत होता तपस्या - पोलीस आधिकारी आर एस मिश्रा

टॉवरची उंची जास्त असल्याने रजनिकांतला पुलावरून उतरविण्यासाठी प्रशासनाला अडचण येत होती. युवकाला खाली उतरविण्यासाठी प्रयागराजमध्ये टॉवर एवढी हायड्रोलिक मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे बनारस येथून हायड्रोलिक मशीन मागविण्यात आली आणि या मशिनच्या साहाय्याने रजनिकांतला टॉवरवरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्याला नैनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

बाचावकार्याचे दृश्य
author img

By

Published : Sep 19, 2019, 1:19 PM IST

लखनौ- चंद्रयान २ शी संपर्क होत नसल्याच्या कारणावरून एक युवक गेल्या तीन दिवसापासून प्रयागराजच्या नैनी ठाणे क्षेत्रातील यमुना पुलावरील टॉवरवर तपस्या करत होता. या युवकाला टॉवरवरून खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आहे. रजनिकांत असे टॉवरवर चढणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो प्रयागराजच्या मेजा परिसरात वास्तव्यास आहे.

बाचावकार्याचे दृश्य

टॉवरची उंची जास्त असल्याने रजनिकांतला पुलावरून उतरविण्यासाठी प्रशासनाला अडचण येत होती. युवकाला खाली उतरविण्यासाठी प्रयागराजमध्ये टॉवर एवढी हायड्रोलिक मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे बनारस येथून हायड्रोलिक मशीन मागविण्यात आली आणि या मशिनच्या साहाय्याने रजनिकांतला टॉवरवरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्याला नैनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हेही वाचा- गांधी १५० : स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान

या आधी देखील वेगवेगळ्या कारणाखातर रजनिकांत यमुना पुलाच्या टॉवरवर चढला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून उपाशी राहून तो या टॉवरवर तपस्या करीत होता. त्याला टॉवरू खाली उतरविण्या दरम्यानचे दृश्य पाहायला लोकांची माठी गर्दी जमली होती.

Intro:7007861412 ritesh singh 3 दिन से पुराने यमुना पुल पर चढ़े युवक को बनारस से मंगाई गई हाइड्रोलिक मशीन के द्वारा उतारा गया प्रयागराज के नैनी थाना क्षेत्र के नए यमुना ब्रिज के टावर पर 3 दिन से चढ़ा युवक आखिरकार प्रशासन की काफी मशक्कत के बाद नीचे उतारा गया क्योंकि प्रयागराज में इतनी ऊंची हाइड्रोलिक मशीन ना होने के कारण मशीन को बनारस से मंगाया गया इस नजारे को देखने के लिए शहर की सारी भीड़ एकाएक पुल पर आ गई और लोग घंटों जाम में फंसना पड़ा

Body: नैनी पुल पर इतनी ज्यादा तादाद में जमा यह भीड़ दरअसल एक सिरफिरे युवक को देखने के लिए इकट्ठा है आपको बता दें कि यह युवक 3 दिन से बिना कुछ खाए पिए इतने ऊंचे टॉवर पर चढ़ गया और इस युवक की मांग थी कि chandrayaan-2 का इसरो से संपर्क टूट गया है और जब तक इसरो का संपर्क chandrayaan-2 से नहीं हो जाता तब तक यह इसी टावर पर तपस्या करता रहेगा 3 दिन बीत जाने के बाद प्रशासन की नींद खुली और और आनन-फानन में हाइड्रोलिक मशीन को बनारस से मंगाया गया क्योंकि प्रयागराज में हाइड्रोलिक मशीन नहीं थी इस पूरे घटनाक्रम में काबू पाने पर घंटों लग गए जिसके कारण देखते ही देखते पूरा शहर जाम की चपेट में आ गया और पुल पर तो मानो दूसरा कुंभ लग गया हो प्रशासन की कड़ी मशक्कत के बाद इसको सकुशल नीचे उतारा गया और नैनी पुलिस के हवाले कर दिया गया पुलिस प्रशासन का कहना है कि यह वक्त पहले भी गौशाला पर्यावरण जैसी मांगों को लेकर कई बार इसी टावर पर चढ़ चुका है मेजा के रहने वाला है और इसका नाम रंजीत है बाइट ----- आर एस मिश्रा(सी एफ ओ)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.