ETV Bharat / bharat

'राफेल घेताना एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती..' - मल्लिकार्जुन खर्गे

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर टीका केली आहे.

Shastra Puja
author img

By

Published : Oct 9, 2019, 3:25 PM IST

नवी दिल्ली - भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल फ्रान्समध्ये शस्त्रपूजा केली. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'राफेल'ची देखील पूजा करण्यात आली. त्यावर, हे सर्व करताना 'एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती' अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

  • Mallikarjun Khage, Congress on Defence Minister officially receiving Rafale aircraft in France & performing 'Shastra Puja': There is no need to do such 'tamasha' (drama). When we bought weapons-like the Bofors gun previously purchased, no one went & brought them while showing off pic.twitter.com/ITM0IpSMw6

    — ANI (@ANI) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
जेव्हा आम्ही बोफोर्स सारखी शस्त्रे घेतली होती, तेव्हा तिथे जाऊन कोणीही 'शो-ऑफ' केला नव्हता. घेतलेली शस्त्रे कोणत्या दर्जाची आहेत, ती उपयोगी आहेत का हे आपले सैनिक सांगतील. विमानांच्या बाबतीत वायुदलाचे सैनिक ते सांगतील. हे लोक फक्त जाऊन विमानात बसून शो-ऑफ करु शकतात, असेही ते म्हणाले.पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी दसरा सणही असल्यामुळे ते घेण्यासाठी ८ ऑक्टोबरची निवड करण्यात आली होती.

हेही वाचा : राजनाथ सिंहांनी राफेलवर गिरवला 'ओम', नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया

Intro:Body:

'राफेल घेताना एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती..'

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल फ्रान्समध्ये शस्त्रपूजा केली. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'राफेल'ची देखील पूजा करण्यात आली. त्यावर, हे सर्व करताना 'एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती' अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

जेव्हा आम्ही बोफोर्स सारखी शस्त्रे घेतली होती, तेव्हा तिथे जाऊन कोणीही 'शो-ऑफ' केला नव्हता. घेतलेली शस्त्रे कोणत्या दर्जाची आहेत, ती उपयोगी आहेत का हे आपले सैनिक सांगतील. विमानांच्या बाबतीत वायुदलाचे सैनिक ते सांगतील. हे लोक फक्त जाऊन विमानात बसून शो-ऑफ करु शकतात, असेही ते म्हणाले.

पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी दसरा सणही असल्यामुळे ते घेण्यासाठी ८ ऑक्टोबरची निवड करण्यात आली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.