ETV Bharat / bharat

पुलवामामध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला; कारमधून स्फोटके जप्त

author img

By

Published : May 28, 2020, 12:03 PM IST

Updated : May 28, 2020, 12:09 PM IST

जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या घातपाताचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. कठुआमध्ये रजिस्टर्ड असलेल्या या गाडीचा कश्मीर पोलिसांनी माग काढला होता. गाडी चालवणारा दहशतवाही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

car
कार

श्रीनगर - जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलाने वेळीच आयईडी निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.

पुलवामामध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला

कठुआमध्ये रजिस्टर्ड असलेल्या या गाडीचा कश्मीर पोलिसांनी माग काढला होता. गाडी चालवणारा दहशतवाही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. केंद्रीय तपास पथकाकाडे याचा तपास देण्यात आला आहे. तसेच परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • A major incident of a vehicle borne #IED blast is averted by the timely input and action by #Pulwama Police, CRPF and Army. IGP Kashmir @JmuKmrPolice

    — Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गतवर्षी 14 फेब्रुवारीला आयईडीचा वापर करुन असाच हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते.

Last Updated : May 28, 2020, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.