लखनऊ - उत्तरप्रदेशात लखनऊ आनंद विहार( दिल्ली) या डबल डेकर रेल्वेचे दोन डबे रुळावरुन घसरले. अपघातामध्ये कोणी जखमी झाले आहे का ? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. रेल्वेचा पाचवा आणि आठवी बोगी रुळावरून घसरली. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
-
Two coaches of Lucknow-Anand Vihar(Delhi) double decker train derail near Moradabad. No injuries reported. More details awaited. pic.twitter.com/3KTXs8buyp
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two coaches of Lucknow-Anand Vihar(Delhi) double decker train derail near Moradabad. No injuries reported. More details awaited. pic.twitter.com/3KTXs8buyp
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2019Two coaches of Lucknow-Anand Vihar(Delhi) double decker train derail near Moradabad. No injuries reported. More details awaited. pic.twitter.com/3KTXs8buyp
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2019
हेही वाचा - व्यापार बंद पाडण्यासाठी काश्मीरात दहशतवाद्यांनी जाळला ट्रक
अपघात झाल्यानंतर रेल्वे विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दिल्लीतील आनंद विहार येथे जात असताना रेल्वे मुरादाबाद आणि कटघर दरम्यान रुळावरुन खाली उतरली. ही घटना लेवल क्रॉसिंग गेट नंबर ४१५ वर घडला. बचाव पथकाने मदतकार्य सुरू केले आहे.
हेही वाचा - महिलेला भिंत ओलांडून सिंहासमोर डान्स करणं पडलं महागात
प्रवाशांच्या सुरक्षेला आमची प्राथमिकता आहे. अपघाचग्रस्त डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात येईल, असे रेल्वे विभागाने सांगितले आहे.