सकाळी 11 वाजेपर्यंत 22.12 टक्के मतदान झाले आहे. अनुच्छेद 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यात पहिल्यांदा निवडणूक होत आहे. कोरोना, दहशतवाद यामध्येही राज्यात लोकशाहीचा उत्सव लोकांसाठी म्हत्त्वाचा असल्याचं पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान - जम्मू-काश्मीर डीडीसी निवडणूक
19:28 November 28
पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान झाले आहे. जम्मूमध्ये 64.2 तर काश्मीरमध्ये 40.65 टक्के मतदान झाले.
13:03 November 28
देशाच्या विकासासाठी घराबाहेर पडून मतदान करा, मतदारांचे नागरिकांना आवाहन
13:03 November 28
13:01 November 28
अखनूरमधील भाजपच्या उमेदवार शारदा भाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
12:49 November 28
सकाळी 11 वाजेपर्यंत 22.12 टक्के मतदान
12:48 November 28
शोपियात इंटरनेट सेवा बंद
दक्षिण कश्मीरमधील शोपियात इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच पुलवामा आणि शोपिया यांना संवेदनशील भाग म्हणून घोषित केले आहे. श्रीनगरमधील हरवन मतदारसंघात मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी पोहचले.
12:48 November 28
2018 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पंचायत निवडणुकीसाठी झाले होते मतदान
यापूर्वी 2018 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यात 33 हजार 592 जागांवर 22 हजार 214 उमेदवारांनी आणि 4 हजार 290 सरपंचपदासाठी 3 हजार 459 उमेदवारांनी विजय मिळवला होता. काही जागा रिक्त राहिल्या होत्या. तिथे आता पोटनिवडणूक होत आहे. 43 जागांसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक आयुक्तांनी केले आहे.
12:47 November 28
8 टप्प्यात कधी-कधी मतदान
- पहिला टप्पा : 28 नोव्हेंबर
- दुसरा टप्पा : 01 डिसेंबर
- तीसरा टप्पा : 04 डिसेंबर
- चौथा टप्पा : 07 डिसेंबर
- पाचवा टप्पा : 10 डिसेंबर
- सहावा टप्पा : 13 डिसेंबर
- सातवा टप्पा : 16 डिसेंबर
- आठवा टप्पा : 19 डिसेंबर
12:47 November 28
जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये 43 जागांसाठी एकूण 296 उमेदवार मैदानात आहेत. यातील 25 मतदारसंघ काश्मीर आणि 18 जम्मूमध्ये आहेत. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 1 हजार 179 उमेदवाराचे भाग्य आज ठरणार आहे. यात पंचायत समितीचे 899 आणि ग्राम पंचायतीचे 280 उमेदवार रिंगणात आहेत.
जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स पुल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.