ETV Bharat / bharat

देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - 56 lakh rupees liquor distroyed

दारूसाठ्यात ३ हजार ७०२ लिटर देशी दारू, ३ हजार ७६९ लिटर विदेशी दारू आणि ५४.६ लिटर बीयर या पेयांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत ५६ लाख ८१ हजार इतकी आहे.

देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट
देवासमध्ये ५६ लाखांचा दारूसाठा नष्ट
author img

By

Published : Oct 4, 2020, 8:04 PM IST

Updated : Oct 4, 2020, 8:41 PM IST

देवास (म.प्र)- देवासमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे. या दारूसाठ्याची किंमती ५६ लाख इतकी आहे. उत्पादन शुल्क विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

माहिती देताना देवास येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक

दारूसाठ्यात ३ हजार ७०२ लिटर देशी दारू, ३ हजार ७६९ लिटर विदेशी दारू आणि ५४.६ लिटर बीयर या पेयांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत ५६ लाख ८१ हजार इतकी आहे.

हेही वाचा- बिहारमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह चौघांना अटक

Last Updated : Oct 4, 2020, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.