ETV Bharat / bharat

...म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी भर सभेत ढसाढसा रडले

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना भावूक  झाले आणि थेट भरसभेत रडू लागले.

author img

By

Published : Nov 27, 2019, 9:42 PM IST

HD Kumaraswamy
एच.डी कुमारस्वामी

बंगळुरू - कोणा एका राज्याचा मुख्यमंत्री किंवा राजकीय नेता तुम्ही उघडपणे ढसाढसा रडताना पाहिलाय का? पण अशीच रडण्याची वेळ कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर आली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना भावूक झाले आणि थेट भरसभेत रडू लागले. कर्नाटकातील मंड्या येथील लोकांना ते संबोधीत करत होते.

  • #WATCH JD(S) leader HD Kumaraswamy breaks down, in Mandya. Says "...I don't need politics, don't want CM post.I just want your love.I don't know why my son lost.I didn't want him to contest from Mandya but my own people from Mandya wanted him but didn't support him which hurt me" pic.twitter.com/reyhIsttPN

    — ANI (@ANI) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मला राजकारणाची गरज नाही, मुख्यमंत्रीपद नको आहे. मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. माझ्या मुलाने निवडणूक लढावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी त्याला निवडणूक लढू दिली. मात्र तो पराभूत झाला. तुम्ही त्याला समर्थन न दिल्याने मला खुप दु:ख झाले', असे कुमारस्वामी म्हणाले.
'माझ्या सारख्या लोकांनी राजकारणामध्ये असायला नको आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, हे समजत नाही', हे सांगताना कुमारस्वामी चक्क रडायला लागले. त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले कार्यकर्ते काही काळ स्तब्ध झाले होते. मंडया लोकसभा मतदारसंघातून कुमारस्वामींचा मुलगा निखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र कन्नड अभिनेत्री सुमनलता अंबरीशने कुमारस्वामी यांच्या मुलाचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केला होता.

Intro:Body:

...म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी भर सभेत ढसाढसा रडले

बंगळुरू -  कोणा एका राज्याचा मुख्यमंत्री किंवा राजकीय नेता तुम्ही उघडपणे ढसाढसा पडताना पाहिलाय का? पण अशीच रडण्याची वेळ कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर आली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना भावूक  झाले आणि थेट भरसभेत रडू लागले. कर्नाटकातील मांडया येथील लोकांना ते संबोधीत करत होते.

'मला राजकारणाची गरज नाही, मुख्यमंत्रिपद नको आहे. मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. मला माहित नाही की, माझ्या मुलाचा पराभव का झाला. माझ्या मुलाने निवडणूक लढावी ही माझी इच्छा नव्हती. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी त्याला निवडणूक लढू दिली. मात्र तो पराभूत झाला. तुम्ही त्याला समर्थन न दिल्याने मला खुप दु:ख झाले', असे कुमारस्वामी म्हणाले.

'माझ्या सारख्या लोकांनी राजकारणामध्ये असायला नको आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, हे मला समजत नाही', हे सांगताना कुमारस्वामी चक्क रडायला लागले. त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले कार्यकर्ते काही काळ स्तब्ध झाले होते.

मांडया लोकसभा मतदारसंघातून कुमारस्वामींचा मुलगा निखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र कन्नड अभिनेत्री सुमनलता अंबरीशनं कुमारस्वामी यांच्या मुलाचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.