ETV Bharat / bharat

१०० गुन्हे दाखल असलेला शरणार्थी नक्षलवादी लढवणार झारखंड विधानसभा निवडणूक... - कुंदन पहान शरण आलेला नक्षलवादी

माजी नक्षलवादी कुंदन पहान याला निवडणूक लढवता यावी यासाठी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती मान्य करत, त्याला झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दिला आहे. २०१७ ला पोलिसांना शरण आलेला पहान सध्या हजारीबाग येथील तुरुंगात आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे जवळपास १०० गुन्हे दाखल आहेत.

former Naxal Leader to contest in Jharkhand Assembly elections
author img

By

Published : Nov 11, 2019, 10:15 PM IST

Updated : Nov 11, 2019, 11:25 PM IST

रांची - जनता दल (युनायटेड)च्या एका आमदाराच्या हत्येचा आरोप असलेला, आणि २०१७ मध्ये पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी कुंदन पहान हा झारखंडची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्याच्या वकिलाने ही माहिती दिली आहे.

  • Ishwar Dayal,advocate (pic 2) of Kundan Pahan(Naxal leader who surrendered before police in 2017): We had sought permission from special NIA Court to file nomination&contest election. NIA court has granted him permission to file nomination papers on Nov 15. #JharkhandElection2019 pic.twitter.com/5nRYZ2kQ9T

    — ANI (@ANI) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहान याचे वकील ईश्वर दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहान याला निवडणूक लढवता यावी यासाठी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती मान्य करत, पहान याला झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दिला आहे.

२०१७ ला पोलिसांना शरण आलेला पहान सध्या हजारीबाग येथील तुरुंगात आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे जवळपास १०० गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचे गुन्ह्यांचाही समावेश आहे. झारखंडच्या तमाड मतदारसंघातून पहान हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : हरिद्वारमधील 'हर की पौडी' घाटाला बॉम्बने उडवण्याची धमकी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना निनावी फोन...

Intro:Body:

माजी माओवादी लढवणार झारखंड विधानसभा निवडणूक...

रांची - जनता दल (युनायटेड)च्या एका आमदाराच्या हत्येचा आरोप असलेला, आणि २०१७ मध्ये पोलिसांना शरण आलेला माओवादी कुंदन पहान हा झारखंडची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्याच्या वकीलाने ही माहिती दिली आहे.

पहान याचे वकील ईश्वर दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहान याला निवडणूक लढवता यावी यासाठी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती मान्य करत, पहान याला झारखंडच्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दिला आहे.

२०१७ ला पोलिसांना शरण आलेला पहान सध्या हजारीबाग येथील तुरुंगात आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे जवळपास १०० गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचे गुन्ह्यांचाही समावेश आहे. झारखंडच्या तमाड मतदारसंघातून पहान हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 11, 2019, 11:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.