ETV Bharat / bharat

केरळमध्ये कोरोना राज्य आपत्ती म्हणून घोषित

केरळमध्ये तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी कोरोना विषाणूला राज्य  आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

केरळमध्ये कोरोना विषाणू राज्य आपत्ती म्हणून घोषित
केरळमध्ये कोरोना विषाणू राज्य आपत्ती म्हणून घोषित
author img

By

Published : Feb 3, 2020, 9:51 PM IST

Updated : Feb 3, 2020, 10:08 PM IST

तिरुवअनंतपुरम - कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनसह जगातील बहुतांश देश सतर्क झाले आहेत. केरळमध्ये तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना विषाणूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

केरळच्या कासरगोडमध्ये एका व्यक्तीला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती, राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलेजा यांनी दिली. या घटनेमुळे केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे. सध्या तीन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.चीननंतर केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानंतर देशभरात दहशत पसरली आहे. या रुग्णांवर विशेष विभागात उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणुच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत ३६१ जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास दहा हजारांच्या आसपास लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे.

Intro:Body:

केरळमध्ये कोरोना विषाणू राज्य आपत्ती म्हणून घोषित

तिरुवअनंतपुरम - कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनसह जगातील बहुतांश देश सतर्क झाले आहेत. केरळमध्ये तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी कोरोना विषाणूला राज्य  आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

 केरळच्या कासरगोडमध्ये एका व्यक्तीला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती, राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलेजा यांनी दिली. या घटनेमुळे केरळमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  सध्या तीन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

चीननंतर केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानंतर देशभरात दहशत पसरली आहे. या रुग्णांवर विशेष विभागात उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणुच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत ३६१ जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.  तर जवळपास दहा हजारांच्या आसपास लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.