ETV Bharat / bharat

विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्यासाठी एक महिन्याची मुदत द्या; बंडखोर आमदारांनी पाठवले पत्र - karnataka verdict

सोमवारी रात्री उशीरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी १३ बंडखोर आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना पत्र लिहून, विधानसभेत हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.

Karnataka rebel mlas seek four weeks time to appear before speaker
author img

By

Published : Jul 23, 2019, 10:17 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:08 PM IST

बंगळुरु - कर्नाटक सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी आज सायंकाळी चार वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

त्यानंतर आज सकाळी १३ बंडखोर आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना पत्र लिहून विधानसभेत हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.

  • #Karnataka Speaker KR Ramesh Kumar on ‘Rebel MLAs’ letter to him seeking four weeks time to appear before the speaker’: It is all related to court proceedings. It will all be dealt with in the court. pic.twitter.com/rQzKltlpnK

    — ANI (@ANI) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, काल रात्री कामकाज तहकूब करत विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) चार वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले. त्यानंतर 6 वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण होईल, असे रमेशकुमार म्हणाले.

कर्नाटक राज्य विधानसभेत एकूण २२५ सदस्यसंख्या आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला ११३ पेक्षा अधिक सदस्यसंख्या आवश्यक आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.