ETV Bharat / bharat

'महागळती' थांबेना, कर्नाटकचे अपक्ष आमदार नागेश यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

कर्नाटकचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्यासमोर मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे 'आघाडीला लागलेली महागळती थांबेना,' अशी कर्नाटक सरकारची स्थिती झाली आहे.

एच. नागेश
author img

By

Published : Jul 8, 2019, 12:16 PM IST

Updated : Jul 8, 2019, 12:37 PM IST

बंगळुरु - 'मी एच. डी. कुमारस्वामी सरकारला असलेला माझा पाठिंबा आधीच काढून घेतला आहे. या पत्राद्वारे यापुढे आपण निमंत्रित केल्यास मी स्पष्टपणे भाजप सरकारला माझा पाठिंबा जाहीर करेन,' अशा आशयाचे पत्र लिहित कर्नाटकचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्यासमोर मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे 'आघाडीला लागलेली महागळती थांबेना,' अशी कर्नाटक सरकारची स्थिती झाली आहे.

karnataka
अपक्ष आमदार एच. नागेश यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

आर. शंकर आणि एच. नागेश या अपक्ष आमदारांना नुकतेच मंत्रिपद देण्यात आले होते. मंत्रिपद मिळाल्यापासून एका महिन्याआधीच नागेश यांनी राजीनामा दिला आहे.

  • Karnataka Independent MLA Nagesh resigns as a minister; submits his resignation to Governor Vajubhai Vala. Nagesh mentions in letter, "I've already withdrawn my support to govt headed by HD Kumaraswamy. I would extend my support to the Govt of BJP if called for by your good self" pic.twitter.com/Ug9aX6VTpz

    — ANI (@ANI) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांना पाठोपाठ २ पत्रे लिहिली आहेत. एका पत्रात त्यांनी एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे म्हटले आहे. तर, दुसऱ्यामध्ये भाजप सरकार स्थापन करू इच्छित असल्यास भाजपला पाठिंबा देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. ते मुलबागल मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर निवडून आले होते.

Intro:Body:

----------------

'महागळती' थांबेना, कर्नाटकचे अपक्ष आमदार नागेश यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

बंगळुरु - 'मी एच. डी. कुमारस्वामी सरकारला असलेला माझी पाठिंबा आधीच काढून घेतला आहे. या पत्राद्वारे यापुढे आपण निमंत्रित केल्यास मी स्पष्टपणे भाजप सरकारला माझा पाठिंबा जाहीर करेन,' अशा आशयाचे पत्र लिहित कर्नाटकचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्यासमोर मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे 'महाआघाडीला लागलेली महागळती थांबेना,' अशी कर्नाटक सरकारची स्थिती झाली आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 8, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.