ETV Bharat / bharat

गायिका कनिका कपूरसाठी चांगली बातमी; कोरोनाचा पाचवा अहवाल 'निगेटिव्ह'

कनिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची एक यादी बनवली गेली. यात अनेक मान्यवर व्यक्तिंचा समावेश आहे.

kanika kapoors fifth report of corona found negative
गायिका कनिका कपूरसाठी चांगली बातमी; कोरोनाचा पाचवा अहवाल 'निगेटिव्ह'
author img

By

Published : Apr 4, 2020, 7:43 PM IST

लखनौ - बॉलीवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर लखनौतील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कनिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची एक यादी बनवली गेली. यात अनेक मान्यवर व्यक्तिंचा समावेश आहे. यातील बहुतेक लोकांचे अहवाल नंतर निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

kanika kapoors fifth report of corona found negative
गायिका कनिका कपूरसाठी चांगली बातमी; कोरोनाचा पाचवा अहवाल 'निगेटिव्ह'

दरम्यान, कनिका कपूर आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कनिकाचा पाचवा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी कनिकाचे चारही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामुळे कनिकाविषयी चिंता निर्माण झाली होती.

कोरोना व्हायरसच्या प्रोटोकॉलनुसार कनिकाची आणखी एक चाचणी केली जाणार आहे. जर या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर कनिकाला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही चाचणी पुढील आठवड्यात होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.