ETV Bharat / bharat

बारामुल्ला चकमक : भारतीय लष्करातर्फे एसपीओ बिलाल अहमद यांना आदरांजली

२० ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता चकमक सुरू झाली होती. ती दुसऱ्या दिवसापर्यंत सुरूच होती. ही चकमक सुरू असताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरू होती.

बारामुल्ला चकमक
author img

By

Published : Aug 22, 2019, 2:33 PM IST

बारामुल्ला - भारतीय लष्करातर्फे विशेष पोलीस अधिकारी (SPO) बिलाल अहमद यांना आदरांजली वाहण्यात आली. बिलाल अहमद यांना उत्तर काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत वीरमरण आले.

२० ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता चकमक सुरू झाली होती. ती दुसऱ्या दिवसापर्यंत सुरूच होती. ही चकमक सुरू असताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरू होती. ५ ऑगस्टपासून भारतीय लष्कराकडून करण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेसाठी दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू आहे.

Intro:Body:

jk baramulla encounter indian army pays tribute to SPO Billal Ahmad

jammu kashmir news, baramulla encounter news, indian army pays tribute to SPO Billal Ahmad, SPO Billal Ahmad news

----------------

बारामुल्ला चकमक : भारतीय लष्करातर्फे एसपीओ बिलाल अहमद यांना आदरांजली

बारामुल्ला - भारतीय लष्करातर्फे विशेष पोलीस अधिकारी (SPO) बिलाल अहमद यांना आदरांजली वाहण्यात आली. बिलाल अहमद यांना उत्तर काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत वीरमरण आले.

२० ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता चकमक सुरू झाली होती. ती दुसऱ्या दिवसापर्यंत सुरूच होती. ही चकमक सुरू असताना त्यासोबतच मोठ्या प्रमाणात दगडफेकही सुरू होती. ५ ऑगस्टपासून भारतीय लष्कराकडून करण्यात आलेले हे पहिलीच मोहीम होती. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेसाठी दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.