रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले. आज ५६ लाख मतदार १७ जागांवरील उमेदवारांचे भविष्य निश्चित करतील. ८ जिल्ह्यांतील ८१ मतदारसंघांपैकी १७ जागांसाठी आज ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२ महिलांचा समावेश आहे. तसेच, यामध्ये दोन अनुसूचित जातींच्या आणि एका अनुसूचित जमातीच्या जागेसाठी मतदान होईल.
-
Preparations underway at a polling booth in Hazaribagh for the third phase of #JharkhandAssemblyPolls. 17 assembly constituencies of the state will go to poll today. pic.twitter.com/y9irPAe9rl
— ANI (@ANI) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Preparations underway at a polling booth in Hazaribagh for the third phase of #JharkhandAssemblyPolls. 17 assembly constituencies of the state will go to poll today. pic.twitter.com/y9irPAe9rl
— ANI (@ANI) December 12, 2019Preparations underway at a polling booth in Hazaribagh for the third phase of #JharkhandAssemblyPolls. 17 assembly constituencies of the state will go to poll today. pic.twitter.com/y9irPAe9rl
— ANI (@ANI) December 12, 2019
आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. आज आजसूचे नेते सुदेश महतो, नगर विकास मंत्री सी. पी. सिंह, शिक्षण मंत्री नीरा यादव आणि जेव्हीएमचे नेते बाबूलाल मरांडी हे महत्त्वाचे नेते मैदानात आहेत.
-
A woman after casting her vote at a polling booth in St. Anne's School in Ranchi. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/BPWnclIGVF
— ANI (@ANI) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A woman after casting her vote at a polling booth in St. Anne's School in Ranchi. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/BPWnclIGVF
— ANI (@ANI) December 12, 2019A woman after casting her vote at a polling booth in St. Anne's School in Ranchi. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/BPWnclIGVF
— ANI (@ANI) December 12, 2019
पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ७ डिसेंबरला झाले. चौथ्या टप्प्यातील मतदान १६ डिसेंबरला, पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० डिसेंबरला होईल. मतमोजणी २३ डिसेंबरला होईल. ५ जानेवारीला झारखंडच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.