नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला नसून रुग्णसंख्या वाढतच आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत शेखावत यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.
-
अस्वस्थता के कुछ लक्षण दिखने पर मैंने कोरोना टेस्ट करवाया और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है। डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि गत दिनों में मेरे संपर्क में जो लोग आये हैं वह स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं। आप सभी स्वस्थ रहें और अपना ध्यान रखें।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) August 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अस्वस्थता के कुछ लक्षण दिखने पर मैंने कोरोना टेस्ट करवाया और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है। डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि गत दिनों में मेरे संपर्क में जो लोग आये हैं वह स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं। आप सभी स्वस्थ रहें और अपना ध्यान रखें।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) August 20, 2020अस्वस्थता के कुछ लक्षण दिखने पर मैंने कोरोना टेस्ट करवाया और मेरी रिपोर्ट पॉजिटिव आई है। डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि गत दिनों में मेरे संपर्क में जो लोग आये हैं वह स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं। आप सभी स्वस्थ रहें और अपना ध्यान रखें।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) August 20, 2020
कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आयसोलेशनमध्ये राहावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वस्थ राहावे आणि काळजी घ्यावी, असे टि्वट शेखावत यांनी केले आहे.
मंगळवारी शेखावत यांनी सतलुज-यमुना लिंकबाबत दोन बैठकी घेतल्या होत्या. ही बैठक ऑनलाइन झाली होती. मात्र, यामध्ये काही अधिकारी शेखावत यांच्यासोबत होते. गेल्या आठवड्यात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एका बैठकीत सामिल झाले होते. दरम्यान, शेखावत यांच्यार मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.