ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकिलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर.. - सोनिया गांधी

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या वकीलाने दिल्ली उच्च न्यायालयात आपले प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा अर्थमंत्री हे उच्च आणि प्रभावी पद सांभाळणाऱया व्यक्तीने त्या पदाचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केला हे अमान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

INX Media Case
author img

By

Published : Sep 23, 2019, 1:30 PM IST

नवी दिल्ली - देशाचा अर्थमंत्री हे उच्च आणि प्रभावी पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने त्या पदाचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केला; हा आरोप अमान्य असल्याचे चिदंबरम यांच्या वकिलांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले.

  • INX Media case: Lawyers of P Chidambaram have submitted rejoinder in Delhi High Court , it states, 'it's denied that the present case is a clear betrayal if public trust at large.'

    — ANI (@ANI) September 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सध्या चालू असलेले प्रकरण हा लोकांचा विश्वासघात नाही. या प्रकरणात सार्वजनिक तिजोरीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक निधीचा सहभाग नव्हता. तसेच हे बँक फसवणूक किंवा देशाबाहेर पैसे पाठवण्याचे देखील प्रकरण नाही. असा युक्तीवाद देखील पी. चिदंबरम यांच्या वकीलाने आज दिल्ली उच्च न्यायालयात मांडला. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी पी. चिदंबरम यांची भेट घेतली. दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्यांनी भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची भेट घेतली. यावेळी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरमदेखील उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीबद्दल कार्ती यांनी मानले आभार
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी दिलेल्या भेट देऊन, या काळात आपण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे आपल्याला आधार मिळाला असल्याचे कार्ती यांनी सांगितले.

हेही वाचा : भारताला सीमा सुरक्षेचा पूर्ण अधिकार; कलम ३७० प्रकरणी ट्रंप यांनी केले भारताचे समर्थन

Intro:Body:

INX Media Case : Rejoined submitted by P Chidambaram's lawyers in Delhi HC

INX Media Case, P Chidambaram, Sonia Gandhi, Manmohan Singh, आयएनएक्स मीडिया प्रकरण, पी. चिदंबरम, सोनिया गांधी, मनमोहन सिंग

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकीलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर..

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या वकीलाने दिल्ली उच्च न्यायालयात आपले प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा अर्थमंत्री हे उच्च आणि प्रभावी पद सांभाळणाऱया व्यक्तीने त्या पदाचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केला हे अमान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - देशाचा अर्थमंत्री हे उच्च आणि प्रभावी पद सांभाळणाऱया व्यक्तीने त्या पदाचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केला; हे अमान्य असल्याचे चिदंबरम यांच्या वकीलाने आज दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले.

सध्या चालू असलेले प्रकरण हा लोकांचा विश्वासघात नाही. या प्रकरणात सार्वजनिक तिजोरीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक निधीचा सहभाग नव्हता. तसेच हे बँक फसवणूक किंवा देशाबाहेर पैसे पाठवण्याचे देखील प्रकरण नाही. असा युक्तीवाद देखील पी. चिदंबरम यांच्या वकीलाने आज दिल्ली उच्च न्यायालयात मांडला.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी पी. चिदंबरम यांची भेट घेतली. दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्यांनी भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची भेट घेतली. यावेळी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरमदेखील उपस्थित होते.

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी दिलेल्या भेट देऊन, या काळात आपण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे आपल्याला आधार मिळाला असल्याचे कार्ती यांनी सांगितले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.