ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात 81 हजार नव्या रुग्णांची नोंद; देशात आतापर्यंत 99 हजार कोरोना बळी - भारत कोरोना

काल दिवसभरात एकूण 1,095 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 99 हजार 773 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 63 लाख 94 हजार 69 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 42 हजार 217 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally reaches 63,94,069 with a spike of 81,484 new cases
गेल्या 24 तासात 81 हजार नव्या रुग्णांची नोंद; देशात आतापर्यंत 99 हजार कोरोना बळी..
author img

By

Published : Oct 2, 2020, 10:04 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 81 हजार 484 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally reaches 63,94,069 with a spike of 81,484 new cases & 1,095 deaths reported in last 24 hours.

    The total cases include 9,42,217 active cases, 53,52,078 cured/discharged/migrated & 99,773 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/XxeMtrrlpa

    — ANI (@ANI) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,095 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 99 हजार 773 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 63 लाख 94 हजार 69 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 42 हजार 217 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 53 लाख 52 हजार 78 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 97 हजार 947 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 67 लाख, 17 हजार 728 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.