ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासांमध्ये देशात 70 हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 69 लाखांवर

author img

By

Published : Oct 9, 2020, 11:07 AM IST

काल दिवसभरात एकूण 964 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 6 हजार 490 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 69 लाख 6 हजार 152 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 93 हजार 592 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 69-lakh mark with a spike of 70,496 new cases
गेल्या २४ तासांमध्ये देशात 70 हजार कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 69 लाखांवर

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 70 हजार 496 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 69 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 69-lakh mark with a spike of 70,496 new cases & 964 deaths reported in the last 24 hours.

    Total case tally stands at 69,06,152 including 8,93,592 active cases, 59,06,070 cured/discharged/migrated cases & 1,06,490 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/4TlKC5qEZh

    — ANI (@ANI) October 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 964 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 6 हजार 490 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 69 लाख 6 हजार 152 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 93 हजार 592 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 59 लाख 6 हजार 70 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

हेही वाचा : 'बाबा का ढाबा' : व्हायरल व्हिडिओनं पालटलं नशीब; कोणीच जात नव्हते तिथे लागल्या ग्राहकांच्या रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.