ETV Bharat / bharat

86 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 63 लाखांवर! - भारत कोरोना

काल दिवसभरात एकूण 1,181 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 98 हजार 678 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 63 लाख 12 हजार 585 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 40 हजार 705 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 63-lakh mark with a spike of 86,821 new cases
86 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 63 लाखांवर!
author img

By

Published : Oct 1, 2020, 10:04 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 86 हजार 821 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 63-lakh mark with a spike of 86,821 new cases & 1,181 deaths reported in last 24 hours.

    Total case tally stands at 63,12,585 including 9,40,705 active cases, 52,73,202 cured/discharged/migrated & 98,678 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/uIBUSidrCu

    — ANI (@ANI) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,181 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 98 हजार 678 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 63 लाख 12 हजार 585 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 40 हजार 705 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात तब्बल 14 लाख 23 हजार 52 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 56 लाख, 19 हजार 781 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.