ETV Bharat / bharat

९० हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांवर! - भारत कोरोना रुग्ण

काल दिवसभरात एकूण 1,290 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 82 हजार 66 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 50 लाख 20 हजार 360 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 95 हजार 933 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 case tally crosses 50-lakh mark with 90,123 new cases registered on Tuesday
९० हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांवर!
author img

By

Published : Sep 16, 2020, 9:41 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 90 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 case tally crosses 50-lakh mark with a spike of 90,123 new cases & 1,290 deaths in last 24 hours.

    The total case tally stands at 50,20,360 including 9,95,933 active cases, 39,42,361 cured/discharged/migrated & 82,066 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/94CuzPAAUi

    — ANI (@ANI) September 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,290 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 82 हजार 66 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 50 लाख 20 हजार 360 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 95 हजार 933 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 39 लाख 42 हजार 361 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 16 हजार 842 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी, 94 लाख, 29 हजार 115 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.