ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्णसंख्या ४९ लाखांवर; आतापर्यंत ८० हजारांहून अधिक बळी - भारत कोरोना आकडेवारी

काल दिवसभरात एकूण 1,054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 80 हजार 776 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 49 लाख 30 हजार 237 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 90 हजार 61 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 case tally crosses 49-lakh mark with 83,809 new cases & 1,054 deaths in last 24 hours
देशातील कोरोना रुग्णसंख्या ४९ लाखांवर; आतापर्यंत ८० हजारांहून अधिक बळी
author img

By

Published : Sep 15, 2020, 10:01 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 83 हजार 809 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 case tally crosses 49-lakh mark with a spike of 83,809 new cases & 1,054 deaths in last 24 hours.

    The total case tally stands at 49,30,237 including 9,90,061 active cases, 38,59,400 cured/discharged/migrated & 80,776 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/il5RGbtiFG

    — ANI (@ANI) September 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 80 हजार 776 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 49 लाख 30 हजार 237 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 90 हजार 61 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 38 लाख 59 हजार 400 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 72 हजार 845 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी, 83 लाख, 12 हजार 273 एवढी झाली आहे.

हेही वाचा : भारत-चीन सीमाप्रश्नी राजनाथ सिंह आज संसदेला करणार संबोधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.