नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन शाळेतील विद्यार्थी रस्त्यातच स्टंट करताना पाहायला मिळाले आहेत.
-
What a pretty picture!
— M V Rao (@mvraoforindia) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Future Gymnasts in making 🏅🎉
(video via social media) pic.twitter.com/2elqylGsgK
">What a pretty picture!
— M V Rao (@mvraoforindia) August 25, 2019
Future Gymnasts in making 🏅🎉
(video via social media) pic.twitter.com/2elqylGsgKWhat a pretty picture!
— M V Rao (@mvraoforindia) August 25, 2019
Future Gymnasts in making 🏅🎉
(video via social media) pic.twitter.com/2elqylGsgK
हे ही वाचा - शिक्षकानं पुरवला बायकोचा हट्ट; पत्नीसाठी गावात बोलावलं हेलिकॉप्टर
एका युजरने हा व्हिडिओ केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना टॅग केला आहे. मी आशा करतो की, या मुलांमध्ये भारत गुंतवणूक करेल आणि त्यांना जागतिक स्तरावर खेळण्याचे योग्य प्रशिक्षण देईल असे एका दुसऱ्या युजरनं टि्वटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी मध्यप्रदेशमधील एक युवकाचा अनवाणी पायाने १०० मी. शर्यत पूर्ण करतानाचा व्हिडिओ पाहायला मिळाला होता.