भुवनेश्वर - पाण्याखाली राहूनही शत्रूचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या 'के-४' या क्षेपणास्त्राची चाचणी येत्या शुक्रवारी पार पडेल. आंध्रप्रदेश जवळ समुद्रातील पाण्याखाली असलेल्या एका तळावरून हे क्षेपणास्त्र लाँच केले जाईल. याची खासियत अशी, की पाणबुड्यांमधून लाँच केल्यानंतर हे क्षेपणास्त्र ३,५०० किलोमीटर दूर असलेल्या शत्रूचाही खात्मा करू शकते.
-
India to test-fire 3,500 km range K-4 nuclear missile
— ANI Digital (@ani_digital) November 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/PEsh6ks654 pic.twitter.com/h83CWZMlzV
">India to test-fire 3,500 km range K-4 nuclear missile
— ANI Digital (@ani_digital) November 6, 2019
Read @ANI Story | https://t.co/PEsh6ks654 pic.twitter.com/h83CWZMlzVIndia to test-fire 3,500 km range K-4 nuclear missile
— ANI Digital (@ani_digital) November 6, 2019
Read @ANI Story | https://t.co/PEsh6ks654 pic.twitter.com/h83CWZMlzV
हेही वाचा : 'लँबॉर्गिनी', 'फरारी'पेक्षाही महाग आहे हा रेडा..