ETV Bharat / bharat

भारत-चीन दुसरी अनौपचारिक शिखर परिषद : ममल्लापूरममध्ये जिनपिंगच्या स्वागताची जय्यत तयारी!

भारत आणि चीनमधील दुसऱया अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, चीनचे अध्यक्ष दोन दिवस तामिळनाडूमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात युद्धपातळीवर स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे.

author img

By

Published : Oct 11, 2019, 10:21 AM IST

Updated : Oct 11, 2019, 11:44 AM IST

Modi-Jinping

चेन्नई - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राअध्यक्ष भारतात येत आहेत. आज ममल्लापूरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी ममल्लापूरममध्ये जय्यत तयारी सुरू आहे. ममल्लापूरममध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे.

  • Tamil Nadu: Cleanliness drive going on in Mahabalipuram. The second informal meeting between Prime Minister Narendra Modi and Chinese President Xi Jinping will begin in the town today. pic.twitter.com/eqiKpgeymR

    — ANI (@ANI) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील शी जिनपिंग यांच्या आगमनाच्या निमित्ताने सुशोभित करण्यात आले आहे.'चेंडा मेलम' हा तामिळनाडूचा पारंपरिक गीतप्रकार सादर करणाऱ्या लोकांचा समूहदेखील या विमानतळाबाहेर जिनपिंग आणि मोदींची वाट पाहत उभा आहे.

  • Tamil Nadu: Chennai International Airport all decked up ahead of the arrival of President of China, Xi Jinping. The Chinese President and PM Narendra Modi will begin their second informal meeting in Mahabalipuram today. pic.twitter.com/FU73rzT3Lm

  • Tamil Nadu: Chenda Melam (traditional orchestra of Kerala) performers arrive outside Chennai International Airport to welcome the President of China, Xi Jinping, ahead of his arrival today. pic.twitter.com/62elDCgDjk

तर, ममल्लापूरमच्या 'पंच रथ'जवळ मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी १८ प्रकारची फळे आणि भाज्या वापरून विशेष कमान उभी करण्यात आली आहे.

यावेळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ममल्लापूरम हे बंदर असल्यामुळे किनाऱ्यालगत समुद्रामध्ये नौदलाने लढाऊ जहाज तैनात केले आहेत.

  • Tamil Nadu: The 2nd informal meeting between PM Narendra Modi and Chinese President Xi Jinping to begin in Mamallapuram today. Indian Navy and Indian Coast Guard have deployed warships, at some distance from the shore in Mamallapuram, to provide security from any seaborne threat. pic.twitter.com/wmO2ImJWcC

शी जिनपिंग हे आज दुपारी ममल्लापूरममध्ये नरेंद्र मोदींची भेट घेतील.

हेही वाचा : भारत-पाकिस्तान प्रश्न, अन् चीनची स्वार्थी भूमिका..!

Intro:Body:

India-China Second informal summit, mamallapuram all set to welcome modi-jinping

मोदी-जिनपिंग भेट, जिनपिंग तामिळनाडू, ममल्लापूरम, भारत-चीन संबंध, मोदी-जिनपिंग, शी जिनपिंग, Xi Jinping, Modi-Jinping, India China summit, Mamallapuram

भारत-चीन दुसरी अनौपचारिक शिखर परिषद : ममल्लापूरममध्ये जिनपिंगच्या स्वागताची जय्यत तयारी!

चेन्नई - भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या अनौपचारिक शिखर परिषदेचा आज शेवटचा दिवस. या परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष भारतात आहेत. आज ममल्लापूरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी ममल्लापूरममध्ये जय्यत तयारी सुरु आहे.

ममल्लापूरममध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे.

चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील शी जिनपिंग यांच्या आगमनाच्या निमित्ताने सुशोभित करण्यात आले आहे. 'चेंडा मेलम' हा तामिळ नाडूचा पारंपारिक गीतप्रकार सादर करणाऱ्या लोकांचा समूहदेखील या विमानतळाबाहेर जिनपिंग आणि मोदींची वाट पाहत उभा आहे.

तर, ममल्लापूरमच्या 'पंच रथ'जवळ मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी १८ प्रकारची फळे आणि भाज्या वापरून विशेष कमान उभी करण्यात आली आहे.

यावेळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ममल्लापूरम हे बंदर असल्यामुळे किनाऱ्यालगत समुद्रामध्ये नौदलाने लढाऊ जहाज तैनात केले आहेत.

शी जिनपिंग हे आज दुपारी ममल्लापूरममध्ये नरेंद्र मोदींची भेट घेतील.

Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.