ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर - न्यूजटुडे

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

NewsToday
NewsToday
author img

By

Published : Jan 31, 2021, 6:34 AM IST

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी करणार 'मन की बात'
    NewsToday
    पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

  • बंगालमधील दुमुर्जला रैलीत अमित शाह आज होणार व्हर्च्युअल सहभागी
    NewsToday
    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

बंगालमधील दुमुर्जला रैलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज व्हर्च्युअल सहभागी होणार आहेत. दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर अमित शाह यांनी बंगालचा दौरा रद्द केला होता.

  • एअर मार्शल राजेश कुमार आज स्ट्रेटेजिक फोर्से कमांडचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील
    NewsToday
    एअर मार्शल राजेश कुमार

एअर मार्शल राजेश कुमार हे आज स्ट्रेटेजिक फोर्से कमांडचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

  • दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 67 वा दिवस
    NewsToday
    शेतकरी आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 67 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.

  • अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आज नागपूर दौऱ्यावर
    NewsToday
    मंत्री राजेंद्र शिंगणे

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दुपारी एकला दि विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेस उपस्थित राहतील.

  • आज आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस
    NewsToday
    झेब्रा

दर वर्षी ३१ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस साजरा केला जातो.

  • राज्यात आज पोलिओ डोस मोहिम
    NewsToday
    पोलिओ डोस

राज्यात आज, 31 जानेवारीला पोलिओ डोस मोहिम राबवण्यात येणार आहे. आपल्या बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नागपुरात पत्रकार परिषद
    NewsToday
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नागपुरात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

  • मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ
    NewsToday
    मंत्री गुलाबराव पाटील

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.