नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसांठी दिलासादायक वृत्त आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असे आयएमडीने म्हटले आहे. एल निनोचा प्रभाव कमी राहिल, असेही आयएमडीने म्हटले आहे.
-
The India Mereorological Department has predicted a normal southwest #monsoon for the country this year pic.twitter.com/DybL7BH1Iy
— PIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@PIB_India) April 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The India Mereorological Department has predicted a normal southwest #monsoon for the country this year pic.twitter.com/DybL7BH1Iy
— PIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@PIB_India) April 15, 2020The India Mereorological Department has predicted a normal southwest #monsoon for the country this year pic.twitter.com/DybL7BH1Iy
— PIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@PIB_India) April 15, 2020
दुसरा अंदाज मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.