ETV Bharat / bharat

महाट्रोल : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मागातायत भीक? - गरीबी

गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून सध्या इम्रान खान यांचे एक भीक मागतानाचे ट्रोलींग छायाचित्र प्रंचड व्हायरल झाले आहे.

इम्रान खान
author img

By

Published : Aug 18, 2019, 9:11 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून सध्या इम्रान खान यांचे एक भीक मागतानाचे ट्रोलींग छायाचित्र प्रंचड व्हायरल झाले आहे.

गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले असता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे एक छायाचित्र येत आहे. या छायाचित्रामध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत. हा एडिट केलेला फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेव्हा एखादा शब्द अनेकवेळा सर्च होतो. तेव्हा गुगल सर्च इंजिन त्या शब्दाचा लोकप्रिय श्रेणीमध्ये समावेश करतो. यापूर्वी गुगल सर्च इंजिनवर इडियट हा शब्द लिहल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र येत होते.

Intro:Body:

new zealand beat india, hockey olympic test event, हॉकी, न्यूझीलंड, टोकियो, हरमनप्रीत सिंग, पेनल्टी कॉर्नर

हॉकी : न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा धक्का, २-१ ने हरवले

टोकियो - ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड पुरुष संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतावर २-१ ने मात केली. हा सामना ओई हॉकी स्टेडियमवर पार पडला.

भारताचा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या या संधीमुळे भारताला आघाडी घेता आली. पण, सामन्याच्या अंतिम वेळेत दोन गोल करून न्यूझीलंडने सामना खिशात घातला.

सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अजून एक पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, या संधीचा भारताला फायदा उठवता आला नाही. न्यूझीलंडकडून जॅबक स्मिथने ४७ व्या तर,  सैल लेनने ६० व्या मिनिटाला गोल करत संघाला विजयासमीप नेले. या पराभवासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना मंगळवारी जपानसोबत होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.