ETV Bharat / bharat

जॅग्वार लष्करी विमानाला पक्षी धडकला, करावी लागली तत्काळ लँडींग

भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लष्करी विमान गुरवारी सकाळी मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहे.

जॅग्वार
author img

By

Published : Jun 27, 2019, 12:03 PM IST

अंबाला - भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लष्करी विमान गुरवारी सकाळी मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. विमानाने उड्डान घेतल्यानंतर काही वेळातच विमानाला एक पक्षी येऊन धडकला त्यामुळे विमानाचे इंजीन बंद झाले होते. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. हरयाणातील अंबालामध्ये ही घटना घडली आहे.

विमानाला पक्षी येऊन धडकल्यामुळे विमानाचे इंजीन बंद पडले होते. त्यावर हवाई दलाच्या (आयएएफ) पायलटने प्रसंगावधान राखत जॅग्वार लष्करी विमानाला जोडलेल्या इंधन टाक्या खाली फेकल्या. त्यामुळे हे विमान यशस्वीपणे लँड झाले.

विमानाचे अवशेष रहिवासी भागात पडले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहाणी झाली नसल्याची माहिती आहे.

भारताने 80 च्या दशकात दोन स्कावड्रन जॅग्वार हे विमान ब्रिटनकडून खरेदी केले होते.

काय असते इंधन टाकी (ड्रॉप टाकी) -
प्रत्येक विमानामध्ये इंधन भरण्यासाठी एक ठरावीक क्षमता असते. ती क्षमता वाढवण्यासाठी विमानाच्या बाहेर अतिरिक्त इंधन टाक्या जोडल्या जातात. अपतकालीन स्थितीमध्ये पायलट ह्या अतिरिक्त इंधन टाक्या विमानापासून वेगळ्या करू शकतो.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.