ETV Bharat / bharat

भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम...

भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गाजियाबाद मधील हिंडन 'एअर बेस'वर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या कार्यक्रमामध्ये दाखवली गेली.

IAF
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:27 AM IST

Updated : Oct 8, 2019, 11:08 AM IST

लखनऊ - भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गाजियाबाद मधील हिंडन 'एअर बेस'वर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या कार्यक्रमामध्ये दाखवली गेली.

  • Ghaziabad: Aircraft of Indian Air Force fly at Hindon Air Base during the event on #AirForceDay today. Wing Commander #AbhinandanVarthaman flew a MiG Bison Aircraft, 3 Mirage 2000 aircraft & 2 Su-30MKI fighter aircraft were also flown by pilots who took part in Balakot air strike pic.twitter.com/nlEqavrj3w

    — ANI UP (@ANINewsUP) October 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, भारतीय वायुसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुसेनेची प्रशंसा करणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.तसेच आज सकाळीच तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत, शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

  • Today, on Air Force Day, a proud nation expresses gratitude to our air warriors and their families. The Indian Air Force continues to serve India with utmost dedication and excellence. pic.twitter.com/iRJAIqft11

    — Narendra Modi (@narendramodi) October 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : भारतीय हवाई दल दिन : तीनही दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...

Intro:Body:

भारतीय वायुसेना दिवस : विशेष कार्यक्रमाला सुरुवात, थोड्याच वेळात होतील चित्तथरारक प्रात्यक्षिके...

लखनऊ - भारतीय वायुसेनेचा आज ८७वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने गाजियाबाद मधील हिंडन 'एअर बेस'वर आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या कार्यक्रमामध्ये दाखवली जात आहेत.

दरम्यान, भारतीय वायुसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुसेनेची प्रशंसा करणारा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

तसेच आज सकाळीच तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत, शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.