ETV Bharat / bharat

वायूदलाचा मोठा निर्णय, 'त्या' दोन अधिकाऱयांचे होणार कोर्ट मार्शल

भारताचे एम १७ हेलिकॉप्टर भारताच्याच क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनले होते. याप्रकरणी वायूदलाने मोठा निर्णय घेतला आहे.

वायूदलाचा मोठा निर्णय, 'त्या' दोन अधिकाऱयांचे होणार कोर्ट मार्शल
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:55 PM IST

नवी दिल्ली - भारताचे एम १७ हेलिकॉप्टर भारताच्याच क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनले होते. याप्रकरणी वायूदलाने मोठा निर्णय घेतला आहे. संबधीत दोषींवर कडक करण्यात येत असून त्या दोन्ही अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलचा सामना करावा लागणार आहे. तर इतर चार जणांविरूद्ध प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

  • Defence sources: Six Indian Air Force officers to face action for their roles in the Mi-17 chopper crash which was hit by own missile on February 27 over Srinagar. Two officers to face court martial while four others to face administrative action in the case. pic.twitter.com/QCZXwrKuNl

    — ANI (@ANI) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. दोन्ही देशांच्या एअर फोर्सने एकमेकांच्या हवाई हद्दींचे उल्लंघन केले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्याच क्षेपणास्त्राने एम-१७ हेलिकॉप्टर पाडले होते. १७ फेब्रुवारीला श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

एअर फोर्सने या घटनेनंतर चौकशी सुरू केली होती. त्याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली असून याप्रकरणी २ अधिकारी दोषी असल्याचे समोर आले आहे.

Intro:Body:

dfd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.