ETV Bharat / bharat

'जगाशी स्पर्धा करायची असेल, तर आंध्रातील सरकारी शाळा इंग्रजी माध्यमात हव्या' - जगनमोहन रेड्डी इंग्रजी सक्ती

आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात या कल्पनेवर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, की आज आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. इंग्रजीशिवाय या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्य आहे. त्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

CM Jagan Mohan Reddy about English Medium
author img

By

Published : Nov 11, 2019, 7:30 PM IST

अमरावती - आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात असे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुचवले होते. त्यावर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

  • Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy: Today we are competing with the world. Without English one cannot compete. I am striving so that our children get good education, our children should study in English medium schools, all our schools should be in English medium. pic.twitter.com/HntTDranEP

    — ANI (@ANI) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
त्याबाबत बोलताना आज (सोमवार) जगनमोहन रेड्डी म्हणाले, की सरकारी शाळांना इंग्रजी माध्यमात करण्याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. चंद्राबाबू नायडू, व्यंकैय्या नायडू आणि पवन कल्याण यांसारख्या काही लोकांनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की गरीबांच्या मुलांनी तेलुगु माध्यमातून शिक्षण घेणे पुरेसे नाही काय? इंग्रजी माध्यमाची जबरदस्ती का?मात्र, आज आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. इंग्रजीशिवाय या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्य आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. म्हणून, आंध्रामधील सर्व शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात, असे म्हणत जगनमोहन यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.

हेही वाचा : हरिद्वारमधील 'हर की पौडी' घाटाला बॉम्बने उडवण्याची धमकी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना निनावी फोन...

Intro:Body:

I am striving so that our children get good education all our schools should be in English medium says Andhra CM jagan mohan reddy

CM Jagan Mohan Reddy about English Medium, Andhra Schools English Medium, Jagan Mohan Reddy English Medium, जगनमोहन रेड्डी इंग्रजी माध्यम शाळा, जगनमोहन रेड्डी इंग्रजी सक्ती, जगनमोहन रेड्डी

'जगाशी स्पर्धा करायची असेल, तर आंध्रातील सरकारी शाळा इंग्रजी माध्यमात हव्या' - मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी

आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात या कल्पनेवर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, की आज आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. इंग्रजीशिवाय या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्य आहे. त्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

अमरावती - आंध्र प्रदेशमधील सरकारी शाळा या इंग्रजी माध्यमात असाव्यात असे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुचवले होते. त्यावर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

त्याबाबत बोलताना आज (सोमवार) जगनमोहन रेड्डी म्हणाले, की सरकारी शाळांना इंग्रजी माध्यमात करण्याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. चंद्राबाबू नायडू, व्यंकैय्या नायडू आणि पवन कल्याण यांसारख्या काही लोकांनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की गरीबांच्या मुलांनी तेलुगु माध्यमातून शिक्षण घेणे पुरेसे नाही काय? इंग्रजी माध्यमाची जबरदस्ती का?

मात्र, आज आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. इंग्रजीशिवाय या स्पर्धेत उतरणे केवळ अशक्य आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे आवश्यक आहे. म्हणून, आंध्रामधील सर्व शाळा या इंग्रजी  माध्यमात असाव्यात, असे म्हणत जगनमोहन यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.