ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशात होतंय हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे उत्पादन, अमेरिकेसह इतर देशांची भारताकडे मागणी - coronavirus

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी महत्वपूर्ण असलेले हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या उत्पादनासाठी कच्चा माल तयार करण्यात येत आहे. त्याचमुळे प्रदेशातील मोठे औद्योगिक क्षेत्र बीबीएनसह इतर औद्योगिक क्षेत्रातील तबब्ल ३८ उद्योगांमध्ये याचे उत्पादन सुरू झाले नाही. सद्य परिस्थितीत जिथे या औषधासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध आहे, अशा जवळपास १० उद्योगक्षेत्रात या औषधाचे उत्पादन सुरू झाले आहे.

Hydroxy chloroquine drug production in himachal pradesh
हिमाचल प्रदेशात होतंय हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे उत्पादन, अमेरिकेसह इतर देशांची भारताकडे मागणी
author img

By

Published : Apr 17, 2020, 10:18 AM IST

सोलन - जगभरात कोरोना विषाणूने थैमान पसरवले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाच्या औषधावर सध्या जगाचे लक्ष आहे. हे औषध मलेरिया रोगापासून वाचण्यासाठी उपयोगी आहे. मात्र, आता देश विदेशात या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हिमाचल प्रदेशात होतंय हायड्रॉक्सी क्लोरोक्विनचे उत्पादन, अमेरिकेसह इतर देशांची भारताकडे मागणी

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी महत्वपूर्ण असलेले हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या उत्पादनासाठी कच्चा माल तयार करण्यात येत आहे. त्याचमुळे प्रदेशातील मोठे औद्योगिक क्षेत्र बीबीएनसह इतर औद्योगिक क्षेत्रातील तबब्ल ३८ उद्योगांमध्ये याचे उत्पादन सुरू झाले नाही. सद्य परिस्थितीत जिथे या औषधासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध आहे, अशा जवळपास १० उद्योगक्षेत्रात या औषधाचे उत्पादन सुरू झाले आहे.

हिमाचल प्रदेशच्या ५० उद्योजकांजवळ औषधी तयार करण्याचे लायसंस -

डिफ्टी ड्रग कंट्रोलर हिमाचल प्रदेशचे मनीष कपूर यांनी याबाबत सांगितले, की हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची औषधी तयार करण्यासाठी जवळपास ५० उद्योजकांजवळ औषधी तयार करण्याचे लायसंस आहे. तर, सोलन जिल्ह्यातील बीबीएन क्षेत्रातील जवळपास २३ उद्योग असे आहेत, जिथे या औषधीवर काम करणे सुरू झाले आहे. एका उद्योजक कंपनीमध्ये दरदिवशी २ लाख ते २ कोटी औषधी गोळ्या तयार करण्याची क्षमता आहे.

भारतात या औषधीचे उत्पादन वाढवण्यासाठई केंद्र सरकराने प्रदेश सरकाला बीबीएनमध्ये स्थापीत असलेले जिड्स कॅडिला, सिपला, टोरेंट फार्मा आणि डॉ. रेड्डी लॅब यांना लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या अढथळ्यांना दूर करून काम करण्याचे आदेश दिले होते. हेच कारण आहे, की जिल्हा प्रशासनाने यासोबतच इतर फार्मा कंपन्यांना दुसऱ्या राज्यातील किंवा जिल्हातील कर्मचाऱ्यांना एकवेळ काम करण्याची परवानगी दिली आहे. जवळपास १० उद्योजक कंपन्यांना ही परवानगी मिळाली आहे. यामधून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची औषधी मोठ्या प्रमाणात तयार होईल, अशी आशा आहे.

हिमाचल प्रदेशात ४० टक्के उत्पादन -

देशात हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची औषधीचे ४० टक्के उत्पादन होत आहे. त्याचमुळे या औषधीसाठी संपूर्ण जगाचे लक्ष बीबीएनकडे लागले आहे. बीबीएनच्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या औषधीचे उत्पादन होत आहे. ही कंपनी देशासह विदेशातही औषधीचे निर्यात करते. सोलन जिल्ह्याील बद्दी, बरोटिवाला, नालागढ़ येथील २३ कंपन्यांमध्ये ही औषधी तयार होत आहे.

हायड्रॉक्सी क्लोरोक्विन म्हणजे एक संजीवनी - ब्राझिल

जगभरात कोरोना विषाणूचे वाढते थैमान पाहता यावर उपचार म्हणून हायड्रॉक्सी क्लोरोक्विनकडे पाहिले जात आहे. ही एकप्रकारची संजीवनीच असल्याचे ब्राझिलने म्हटले आहे. भारत ही औषध निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे अमेरिकेसह इतर ३० देशांनी या औषधाच्या निर्यातीसाठी भारताकडे मागणी केली आहे.

ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता, की 'ज्याप्रकारे हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातून संजीवनी पर्वत उचलून आणला होता, त्याचप्रकारे भारताने इतर देशांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा'.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.