हैदराबाद - हैदराबाद पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचे आज पहाटे एन्कांउटर केले आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हैदराबाद येथील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला आहे. तर महिलांनी पोलिसांना राख्या बांधून आनंद व्यक्त केला.
-
Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, tie rakhi to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/ltNsBLOPO6
— ANI (@ANI) 6 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, tie rakhi to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/ltNsBLOPO6
— ANI (@ANI) 6 December 2019Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, tie rakhi to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/ltNsBLOPO6
— ANI (@ANI) 6 December 2019
हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आले आहे. या एन्काऊंटर नंतर शहरात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
-
#WATCH Hyderabad: People celebrate and cheer for police at the encounter site where the four accused were killed in an encounter earlier today. #Telangana pic.twitter.com/WZjPi0Y3nw
— ANI (@ANI) 6 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Hyderabad: People celebrate and cheer for police at the encounter site where the four accused were killed in an encounter earlier today. #Telangana pic.twitter.com/WZjPi0Y3nw
— ANI (@ANI) 6 December 2019#WATCH Hyderabad: People celebrate and cheer for police at the encounter site where the four accused were killed in an encounter earlier today. #Telangana pic.twitter.com/WZjPi0Y3nw
— ANI (@ANI) 6 December 2019
आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आरोपींची नावे नावे होती. शुक्रवारी हैदाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेले होते. तेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले.