ETV Bharat / bharat

हैदराबाद : वनस्थलीपुरममधील टायरच्या गोदामाला आग - तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्हा

तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात रविवारी एका टायरच्या गोदामाला आग लागली. सुदैवाने, या आगीत जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

हैदराबाद : वनस्थलीपुरममधील टायरच्या गोदामाला आग
author img

By

Published : Oct 28, 2019, 10:30 AM IST

हैदराबाद - तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात रविवारी एका टायरच्या गोदामाला आग लागली. ही घटना वनस्थलीपुरम येथील सुषमा थिएटरजवळ घडली. हे ठिकाण वनस्थलीपुरम पोलीस ठाणे परिसरात आहे.

हैदराबाद : वनस्थलीपुरममधील टायरच्या गोदामाला आग

वनस्थलीपुरम अग्निशमन स्थानकाचे एसएफओ श्रीनिवास यांनी आग लागल्याची सूचना सायंकाळी साडेसहा वाजता मिळाल्याचे सांगितले. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सुदैवाने, या आगीत जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

Intro:హైదరాబాద్ : వనస్తలిపురంలో అగ్నిప్రమాదం చోటు చేసుకుంది. సుష్మథియేటర్ ఏదురుగా ఉన్న ఇందిర నగర్ లో మారుతి టైర్ రీట్రేడింగ్ గోదాం లో అగ్నిప్రమాదం సంభవించింది. మంటలు ఎగిసిపడుతుండటంతో ఆ ప్రాంతమంతా నల్లటి పొగతో కమ్ముకుంది. స్తానికుల సమాచారంతో రెండు అగ్నిమాపక కేంద్రాలతో సిబ్బంది మంటలను అదుపులోకి తీసుకురావడానికి ప్రయత్నిస్తున్నారు. అయితే అగ్నిప్రమాదం ఎలా సంబంధించినది అనేది ఇంకా తెలియాల్సి ఉంది.Body:TG_Hyd_31_27_Fire Accident at Tyre Godowen_Av_TS10012Conclusion:TG_Hyd_31_27_Fire Accident at Tyre Godowen_Av_TS10012
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.