भारतात घरोघरी चहाप्रेमी आढळतात. चहा आवडत नाही, असा व्यक्ती तुम्हाला क्वचितच सापडेल. चहावरच्या या प्रेमामुळे भारतात चहाला प्रचंड मागणी आहे. देशाच्या संस्कृतीत आजपर्यंत बरेच बदल झाले. मात्र, पारंपारिक चहावरचे निखळ प्रेम अजूनही अखंड आहे. भारतीयांच्या चहाप्रेमाला तोड नाही. भारतीय चहा मंडळाने केलेल्या अभ्यासानुसार भारतियांच्या चहा पिण्याच्या प्रवृत्ती बदलत असूनही सुमारे ८० टक्के लोक दुधाने बनविलेला चहा पिण्याला प्राधान्य देतात. तर तुमच्या याच चहाप्रेमासाठी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे खास मसाला चहाची रेसिपी.
चहाप्रेमींसाठी खास 'मसाला चहा' रेसिपी - milk tea
भारतात घरोघरी चहाप्रेमी आढळतात. चहा आवडत नाही, असा व्यक्ती तुम्हाला क्वचितच सापडेल. चहावरच्या या प्रेमामुळे भारतात चहाला प्रचंड मागणी आहे. देशाच्या संस्कृतीत आजपर्यंत बरेच बदल झाले. मात्र, पारंपारिक चहावरचे निखळ प्रेम अजूनही अखंड आहे. भारतीयांच्या चहाप्रेमाला तोड नाही. भारतीय चहा मंडळाने केलेल्या अभ्यासानुसार भारतियांच्या चहा पिण्याच्या प्रवृत्ती बदलत असूनही सुमारे ८० टक्के लोक दुधाने बनविलेला चहा पिण्याला प्राधान्य देतात. तर तुमच्या याच चहाप्रेमासाठी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे खास मसाला चहाची रेसिपी...