ETV Bharat / bharat

19 लाख लोक किती काळापर्यंत अनिश्चितता आणि चिंतेत राहणार? चिदंबरम यांचे एआरसीवर प्रश्नचिन्ह - how long will 19 lakh people live with uncertainty anxiety

'एआरसी ही कायदेशीर प्रक्रिया असेल तर कायदेशीर प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व नसलेल्या 'त्या' १९ लाख लोकांचे काय होईल,' असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

चिदंबरम
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:56 PM IST

नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेसने पी. चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी सोमवारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी (एनआरसी) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकारने सोमवारी बांग्लादेशी सरकारला एनआरसीच्या प्रक्रियेचा त्यांच्या देशावर विपरीत परिणाम होण्याची खात्री दिली आहे. अशा स्थितीत नोंदणीकरण प्रक्रियेत समावेश न होणाऱ्या १९ लाख लोकांबाबत सरकार काय निर्णय घेणार आहे, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वतीने याविषयी ट्विट केले आहे.

'एआरसी ही कायदेशीर प्रक्रिया असेल तर कायदेशीर प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व नसलेल्या 'त्या' १९ लाख लोकांचे काय होईल,' असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

  • यदि बांग्लादेश को आश्वासन दिया गया है कि NRC प्रक्रिया बांग्लादेश को प्रभावित नहीं करेगी, तो इन 19 लाख लोगों का क्या किया जाएगा?

    — P. Chidambaram (@PChidambaram_IN) October 7, 2019 ." class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ."> .
  • यदि हम महात्मा गांधी के मानवतावाद का जश्न मना रहे हैं तो हमें इन सवालों के जवाब भी देने होंगे।

    — P. Chidambaram (@PChidambaram_IN) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपण यंदा महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्त मानवतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही उत्तरे देणेही आवश्यक आहे,' असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

19 लाख लोक किती काळापर्यंत अनिश्चितता आणि चिंतेत राहणार? चिदंबरम यांचे एआरसीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेसने पी. चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी सोमवारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी (एनआरसी) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकारने सोमवारी बांग्लादेशी सरकारला एनआरसीच्या प्रक्रियेचा त्यांच्या देशावर विपरीत परिणाम होण्याची खात्री दिली आहे. अशा स्थितीत नोंदणीकरण प्रक्रियेत समावेश न होणाऱ्या १९ लाख लोकांबाबत सरकार काय निर्णय घेणार आहे, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वतीने याविषयी ट्विट केले आहे.

'एआरसी ही कायदेशीर प्रक्रिया असेल तर कायदेशीर प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व नसलेल्या 'त्या' १९ लाख लोकांचे काय होईल,' असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

'आपण यंदा महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्त मानवतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही उत्तरे देणेही आवश्यक आहे,' असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.