ETV Bharat / bharat

हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी; पुन्हा हल्ला करण्याची दिली धमकी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. भूपेंद्र चौधरी याने दावा केला आहे की, जेएनयूमध्ये शिकणारी मुले देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी आहेत. काही दिवसांपासून ते जास्त वेगाने काम करत आहेत. त्यामुळे दलाच्या कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावे लागले. यापुढेही ते असे हल्ले करत राहणार असल्याची धमकीही त्याने दिली आहे.

dakl
हिंदूृ रक्षा दलाने स्विकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी
author img

By

Published : Jan 6, 2020, 10:29 PM IST

Updated : Jan 7, 2020, 4:09 AM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी 'हिंदू रक्षा दल' या हिंदूत्ववादी संघटनेने स्वीकारली आहे. दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने मुलांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.

हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी

जेएनयूमध्ये मारहाण आणि संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. तोंड झाकलेल्या सर्व हल्लेखोरांच्या फोटोंवरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यानच, हिंदू रक्षा दलाने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

हेही वाचा - जेएनयू हिंसाचार : ही फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक - ममता बॅनर्जी

भूपेंद्र चौधरी याने दावा केला आहे की, जेएनयूमध्ये शिकणारी मुले देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी आहेत. काही दिवसांपासून ते जास्त वेगाने काम करत आहेत. त्यामुळे दलाच्या कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावे लागले. यापुढेही ते असे हल्ले करत राहणार असल्याची धमकीही त्याने दिली आहे.

Intro:जेएनयू में कल हुई मारपीट के मामले की ज़िम्मेदारी ली हिन्दू रक्षा दल ने। दल के राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी ने कहा कि छात्रों की पिटाई करने वाले उनके कार्यकर्ता थे। बोले कि खाते हमारे देश का हैं और गाते बाहर का हैं, ऐसे छात्रों और लोगों के खिलाफ इस तरह की कार्यवाई करते रहेंगे।

Body:हिन्दू रक्षा दल ने ली ज़िम्मेदारी

जेएनयू में मारपीट व तोड़फोड़ मामले में दिल्ली पुलिस अपने स्तर पर जांच कर रही है। मारपीट करने वाले तमाम नकाबपोशों की तस्वीरों के जरिये उनकी पहचान की बात कही जा रही है
इस बीच हिन्दू रक्षा दल ने पूरे घटनाक्रम की ज़िम्मेदारी लेते हुए दावा किया है कि यह सब उन्होंने ही करवाया।
Conclusion:आगे भी करते रहेंगे

हिन्दू रक्षा दल के राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी ने कहा कि जेएनयू में पढ़ने वाले कई लोग देश विरोधी गतिविधियों में शामिल रहते हैं। पिछले कुछ दिनों में इस तरह का प्रयास और तेज़ हुआ है जिदकी वजह से हिन्दू रक्षा दल के कार्यकर्ताओं को यह कदम उठाना पड़ा। वह आगे भी इस तरह की कार्यवाई करते रहेंगे।

बाईट - पिंकी चौधरी / राष्ट्रीय अध्यक्ष / हिन्दू रक्षा दल
Last Updated : Jan 7, 2020, 4:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.