ETV Bharat / bharat

ओडिशाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा; ११ जिल्ह्यातील निवडणुकीची आचारसंहिता उठवली - odisa

फणी वादळाला तोंड देण्यासाठी बौध,कालहंडी, संबलपूर, देवगड आणि ओडीशाच्या सुंदरगड सह ११ जिल्ह्यातील निवडणूक आचारसंहिता उठवली आहे. चक्री वादळाची तीव्रता अधिक असणार असल्याचे नौसेनेने सांगितले आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा
author img

By

Published : May 1, 2019, 10:26 AM IST

Updated : May 1, 2019, 12:20 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने पिवळा अलर्ट जारी केला आहे. ओडीशा सरकारने उद्यापासून या भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहे. फणी वादळाला तोंड देण्यासाठी बौध,कालहंडी, संबलपूर, देवगड आणि ओडीशाच्या सुंदरगड सह ११ जिल्ह्यातील निवडणूक आचारसंहिता उठवली आहे. चक्री वादळाची तीव्रता अधिक असणार असल्याचे नौसेनेने सांगितले आहे. शुक्रवारी दुपारनंतर चक्रीवादळ फनी ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडुमध्ये देखील सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बौध, कालहांडी संबलपूर देवगड आणि ओडिशाच्या सुंदरगड या जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने फनी चक्रीवादळ १ मे ला उत्तरपश्चिम दिशेने येत असून दुपारनंतर उत्तर-उत्तर-पूर्व पूर्वेकडे व गोपालपूर आणि चांदबाली दरम्यान ओडीशाच्या किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 मे दुपारी पुरीच्या दक्षिणेकडे जास्तीत जास्त १७५-१८५ किमी प्रति तास गस्त ते २०५ किमीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गाले वादळ १५०-१६० ते १७० कि.मी. प्रती तास पेक्षा अधिक वेगाने गजम, पुरी, जगतसिंगपूर, केंडरपारा या भागात येणार वाहणार असून, ११०-१२० ते १३० प्रती तास वेगाने गजपती, खुर्दा, कटक, जाजपूर, भद्रक या जिल्ह्यात वाहणार आहे. ओडीशाच्या किनारपट्टीवरील स्थिती खुपच खराब असून, २ ते ४ मे दरम्यान अतिवृष्टी होणार असून, समुद्राच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांना उत्तर-पश्चिम आणि जवळच्या पश्चिम-मध्य खाडीच्या खोल समुद्राच्या परिसरात न जाण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
फनी या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील कच्छ घरांना व्यापक नुकसान, तसेच विद्युत सेवा, रेल्वेवरील अडथळा आणि अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुव्यामुळे स्थायी पीक, वृक्षारोपण, फळबागा यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाम आणि नारळाच्या झाड्यांची मोठी हानी झाली आहे.

Intro:Body:

Bhubaneswar: The Indian Meteorological Department (IMD) on Tuesday issued a 'yellow warning' for Odisha coast predicting heavy to very heavy rainfall at isolated places such as Boudh, Kalahandi, Sambalpur, Deogarh, and Sundargarh.

"Heavy to very heavy rainfall at isolated places the districts of Boudh, Kalahandi Sambalpur Deogarh and Sundargarh of Odisha," said the IMD.

As per the disaster management division of the Ministry of Home Affairs, Cyclone Fani is very likely to move northwestwards on till May 1 noon and thereafter recurve north-northeastwards and cross Odisha Coast between Gopalpur and Chandbali. From there, it will move to the south of Puri around May 3 afternoon with maximum sustained wind of speed 175-185 kmph gusting to 205 kmph.

Gale wind with speed 150 -160 kmph gusting to 170 is also likely over the districts of Ganjam, Puri, Jagatsinghpur, Kendrapara, 110-120 kmph gusting to 130 kmph is also likely over the districts of Gajapati, Khurda, Cuttack, Jajpur, Bhadrak, Balasore, 80-90 kmph over the districts of Nayagarh, Angul, Keonjhar, Mayurbhanj, Dhenkanal and squally wind speed 30-40 kmph gust to 50 kmph over the rest districts of Odisha by the evening of May 3, the IMD said.

The sea conditions are very likely to be rough to very rough along and off Odisha Coast on May 2 a nd become high to phenomenal by May 4. Fishermen have been advised not to venture into deep sea areas of northwest and adjoining West-central Bay of Bengal along and off Odisha coast from May 2 to May 4.

The expected damage due to Cyclone Fani includes -- extensive damage to all types of kutcha houses, extensive uprooting of communication and power poles, disruption of rail and road link at several places, extensive damage to standing crops, plantations, orchards, blowing down of Palm and coconut trees, uprooting of large bushy trees and large boats and ships may get torn from their moorings.

In order to prevent such damage, IMD has advised total suspension of fishing operations, extensive evacuation from coastal areas, diversion or suspension of rail and road traffic, no movement in motor boats and small ships and people in affected areas to remain indoors.

Conclusion:
Last Updated : May 1, 2019, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.