ETV Bharat / bharat

गंगोत्री धामचे दरवाजे बंद; ५ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

हिवाळ्यामुळे गंगोत्री धामचे दरवाजे सोमवारी ११ वाजून ४० मिनिटांनी बंद केले आहेत. तत्पुर्वी गंगा देवीची सुरू झाली असून दरवाजे बंद झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पालखीतून मुखबा येथे पाठवली जाईल.

गंगोत्री धामचे दरवाजे बंद
author img

By

Published : Oct 28, 2019, 2:41 PM IST

उत्तराखंड - हिवाळ्यामुळे गंगोत्री धामचे दरवाजे सोमवारी ११ वाजून ४० मिनिटांनी बंद केले आहेत. तत्पुर्वी गंगा देवीची सुरू झाली असून दरवाजे बंद झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पालखीतून मुखबा येथे पाठवली जाईल.

गंगोत्री धामचे दरवाजे बंद

हेही वाचा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांंना जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली

मुखबा येथील मार्कण्डेय जवळ गंगा देवीची पालखी रात्रीचा मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी गंगा देवीच्या उत्सव मुर्तीची मुखबा येथील मंदिरात स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर भक्तांना देवीचे दर्शन करता येणार आहेत.

हेही वाचा- परंपरेत खंड! भारत-पाकदरम्यान मिठाईची देवाण-घेवाण नाही

उद्या (ता.२९) ला यमुनोत्रीचे दरवाजे हिवाळ्यामुळे बंद केले जाणार आहेत. त्याचबरोबर केदारनाथ धामचेही दरवाजे बंद केले जाणार आहेत. यावेळी गंगोत्री दर्शनासाठी ५ लाखांहून अधिक भाविक आले होते.

Intro:Body:

Gangotri Dham doors will close today

देहरादून: आज सोमवार को गंगोत्री धाम के कपाट दोपहर लगभग 11.40 बजे शीतकाल के लिए बंद किए जाएंगे. फिलहाल मां गंगा की विशेष पूजा-अर्चना शुरू कर दी गई है. कपाट बंद होने के बाद मां गंगा की भोग मूर्ति को डोली के जरिए मुखबा रवाना किया जाएगा. 

मां गंगा की डोली यात्रा आज मुखबा मार्कण्डेय के पास देवी मंदिर में ही रात्रि विश्राम करेगी. जिसके बाद अगले दिन मां गंगा की भोग मूर्ति को मुखबा स्थित गंगा मंदिर में स्थापित किया जाएगा. जिसके बाद यहीं भक्तों को मां गंगा के दर्शन होंगे. 

वहीं, कल यानी 29 अक्तूबर को यमुनोत्री मंदिर के कपाट शीतकाल के लिए बंद किए जाएंगे. इसके साथ ही 29 अक्तूबर को ही केदारनाथ धाम के भी कपाट बंद किये जाएंगे. इस बार रिकार्ड संख्या में 5,27,742 यात्री गंगोत्री पहुंचे हैं. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.