,

Chief Minister of Karnataka, BS Yediyurappa paid last respects to former Union Minister and Bharatiya Janata Party leader Sushma Swaraj, at her residence in Delhi, today. pic.twitter.com/U5TyMLXO5s

— ANI (@ANI) August 7, 2019
", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064655-476-4064655-1565175376059.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064655-476-4064655-1565175376059.jpg" } } }
,

Chief Minister of Karnataka, BS Yediyurappa paid last respects to former Union Minister and Bharatiya Janata Party leader Sushma Swaraj, at her residence in Delhi, today. pic.twitter.com/U5TyMLXO5s

— ANI (@ANI) August 7, 2019
", "articleSection": "bharat", "articleBody": "सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयातून लोधी स्मशानभूमीकडे रवाना. त्याठिकाणी थोड्याचवेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्याचवेळात त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव आज दुपारी १ वाजता भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राजकीयसह सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली तसेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील सहानुभूती व्यक्त केली आहे.live updates - 4.40 - सुषमा स्वराज पंचत्वात विलीन. कन्या बांसुरी यांनी दिला मुखाग्नी. 4.30 - सुषमा स्वराज यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. Delhi: Former External Affairs Minister #SushmaSwaraj cremated with state honours at Lodhi Crematorium. pic.twitter.com/bHecwKabao— ANI (@ANI) August 7, 2019 3.55 - सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीच्या हस्ते अंत्यसंस्कारास सुरुवात. Delhi: Bansuri Swaraj, daughter of former External Affairs Minister #SushmaSwaraj, performs her last rites pic.twitter.com/ymj82SjG1i— ANI (@ANI) August 7, 2019 3.14 - सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयातून लोधी स्मशानभूमीकडे रवाना. राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. #WATCH Rajnath Singh, JP Nadda, Ravi Shankar Prasad, Piyush Goyal & other BJP leaders give shoulder to mortal remains of #SushmaSwaraj as they are being taken from BJP headquarters to Lodhi crematorium in Delhi. pic.twitter.com/H72kZ3lpQw— ANI (@ANI) August 7, 2019 3.00 - अमेरिका आणि भारत दोन्ही देशामधील संबंध दृढ करण्यामध्ये सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या मंत्रिस्तरावर संबंध सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती, अशा आठवणींना उजाळा देत अमेरिकेचे भारतातील दुतावासांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. US Embassy in Delhi: #SushmaSwaraj was a steadfast advocate for her compatriots. As External Affairs Minister, she was a key partner in strengthening US-India bilateral relationship, most prominently during the inaugural 2+2 Ministerial Dialogue in September 2018. https://t.co/mBHQdfaDiM— ANI (@ANI) August 7, 2019 2.55 - सुषमा स्वराज एक आदर्श राजकीय नेत्या होत्या. आता देशात ज्या ऐतिहासिक घडामोडी झाल्या त्याबाबत त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी तसे बोलून देखील दाखवले होते. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने दुःख झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शोक व्यक्त केला. तसेच सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) on #SushmaSwaraj: She was happy with the recent historic development in the nation, as she expressed before she left us. We express condolences to her family in this moment of grief. pic.twitter.com/y0Fbqirk8X— ANI (@ANI) August 7, 2019 1.40 - सुषमा स्वराज माझ्यासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे - हरिष साळवे सुषमा स्वराज माझ्या मोठ्या माझ्यासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला, असल्याचे ज्येष्ठ वकील हरिष साळवे म्हणाले. त्यांच्या निधनाच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी मला फोन करून कुलभूषण जाधव प्रकरणातील शुल्क घेऊन जाण्यास देखील म्हटले होते, असेही साळवे यांनी सांगितले. Harish Salve, Senior Advocate: For me, #SushmaSwaraj ji was an elder sister. I was simply stunned y'day on hearing about her demise. At 8:45 pm I had a talk with her. She said 'you have to come&take your fees of Re.1 for Jadhav case'. Just 10 min post that, she had cardiac arrest pic.twitter.com/zO2iyKAgex— ANI (@ANI) August 7, 2019 1.06 -सुषमा स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुषमा यांना श्रद्धांजली वाहिली. BJP President Amit Shah and BJP Working President JP Nadda pay tribute to #SushmaSwaraj at party headquarters pic.twitter.com/yS3g6TX3bz— ANI (@ANI) August 7, 2019 12.42 -सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना 12.20 - पाकिस्तानमधून परत आणलेल्या इंदुरमधील गीताने देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 12.03 - सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे राज्यसभेचे कामकाज पुढ ढकलण्यात आले आहे. 11.38 - कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी ठेवलेल्या सुषमा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली. 11.16 - राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 11.05 - काँग्रेस नेते राहुल गांधी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 11.00 - सुषमा स्वराज यांनी इस्रायल आणि भारत संबंध प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधानाने आम्हाला दुःख झाले आहे. मी इस्रायल जनतेच्या वतीने त्यांच्याप्रति शोक व्यक्त करीत असल्याचे इस्रायलचे दूतावास रॉन माल्का म्हणाले. 10. 56 - हरियाणा सरकारने दोन दिवसाचा दुःखवटा जाहीर करून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 10.50 - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 10.48 - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 10.32 - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 10.10 - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा सुषमा स्वराज यांच्या मुलगी बंसुरीला भेटून भावूक झाल्या. 10. 00 -प्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 9.58 - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 9. 57 - समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना भावूक झाले. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 9.56 - भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 9. 55 - लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. 9.50 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/funeral-of-former-external-affairs-minister-sushma-swaraj-at-3-pm-today/mh20190807100006236", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-08-07T10:00:12+05:30", "dateModified": "2019-08-07T16:53:45+05:30", "dateCreated": "2019-08-07T10:00:12+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064655-476-4064655-1565175376059.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/bharat-news/funeral-of-former-external-affairs-minister-sushma-swaraj-at-3-pm-today/mh20190807100006236", "name": "सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, कन्या बांसुरी यांनी दिला मुखाग्नी", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064655-476-4064655-1565175376059.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4064655-476-4064655-1565175376059.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / bharat

सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, कन्या बांसुरी यांनी दिला मुखाग्नी - <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Delhi: Senior BJP leader LK Advani pays tributes to former EAM Sushma Swaraj at her residence. His daughter Pratibha Advani gets emotional as she meets <a href="https://twitter.com/hashtag/SushmaSwaraj?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#SushmaSwaraj</a>&#39;s daughter, Bansuri. <a href="https://t.co/3tfGAUL3I4">pic.twitter.com/3tfGAUL3I4</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1158962034706395136?ref_src=twsrc%5Etfw">August 7, 2019</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयातून लोधी स्मशानभूमीकडे रवाना.  त्याठिकाणी थोड्याचवेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.

सुषमा स्वराज
author img

By

Published : Aug 7, 2019, 10:00 AM IST

Updated : Aug 7, 2019, 4:53 PM IST

नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोड्याचवेळात त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव आज दुपारी १ वाजता भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राजकीयसह सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली तसेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील सहानुभूती व्यक्त केली आहे.

live updates -

  • 4.40 - सुषमा स्वराज पंचत्वात विलीन. कन्या बांसुरी यांनी दिला मुखाग्नी.
  • 4.30 - सुषमा स्वराज यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
  • 3.55 - सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीच्या हस्ते अंत्यसंस्कारास सुरुवात.
  • 3.14 - सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयातून लोधी स्मशानभूमीकडे रवाना. राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
  • 3.00 - अमेरिका आणि भारत दोन्ही देशामधील संबंध दृढ करण्यामध्ये सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या मंत्रिस्तरावर संबंध सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती, अशा आठवणींना उजाळा देत अमेरिकेचे भारतातील दुतावासांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
    • US Embassy in Delhi: #SushmaSwaraj was a steadfast advocate for her compatriots. As External Affairs Minister, she was a key partner in strengthening US-India bilateral relationship, most prominently during the inaugural 2+2 Ministerial Dialogue in September 2018. https://t.co/mBHQdfaDiM

      — ANI (@ANI) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 2.55 - सुषमा स्वराज एक आदर्श राजकीय नेत्या होत्या. आता देशात ज्या ऐतिहासिक घडामोडी झाल्या त्याबाबत त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी तसे बोलून देखील दाखवले होते. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने दुःख झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शोक व्यक्त केला. तसेच सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
    • Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) on #SushmaSwaraj: She was happy with the recent historic development in the nation, as she expressed before she left us. We express condolences to her family in this moment of grief. pic.twitter.com/y0Fbqirk8X

      — ANI (@ANI) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 1.40 - सुषमा स्वराज माझ्यासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे - हरिष साळवे
    सुषमा स्वराज माझ्या मोठ्या माझ्यासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला, असल्याचे ज्येष्ठ वकील हरिष साळवे म्हणाले. त्यांच्या निधनाच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी मला फोन करून कुलभूषण जाधव प्रकरणातील शुल्क घेऊन जाण्यास देखील म्हटले होते, असेही साळवे यांनी सांगितले.
    • Harish Salve, Senior Advocate: For me, #SushmaSwaraj ji was an elder sister. I was simply stunned y'day on hearing about her demise. At 8:45 pm I had a talk with her. She said 'you have to come&take your fees of Re.1 for Jadhav case'. Just 10 min post that, she had cardiac arrest pic.twitter.com/zO2iyKAgex

      — ANI (@ANI) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 1.06 -सुषमा स्वराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुषमा यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 12.42 -सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना
  • 12.20 - पाकिस्तानमधून परत आणलेल्या इंदुरमधील गीताने देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 12.03 - सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे राज्यसभेचे कामकाज पुढ ढकलण्यात आले आहे.
  • 11.38 - कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी ठेवलेल्या सुषमा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 11.16 - राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 11.05 - काँग्रेस नेते राहुल गांधी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 11.00 - सुषमा स्वराज यांनी इस्रायल आणि भारत संबंध प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधानाने आम्हाला दुःख झाले आहे. मी इस्रायल जनतेच्या वतीने त्यांच्याप्रति शोक व्यक्त करीत असल्याचे इस्रायलचे दूतावास रॉन माल्का म्हणाले.
  • 10. 56 - हरियाणा सरकारने दोन दिवसाचा दुःखवटा जाहीर करून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 10.50 - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 10.48 - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 10.32 - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 10.10 - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा सुषमा स्वराज यांच्या मुलगी बंसुरीला भेटून भावूक झाल्या.
  • 10. 00 -प्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 9.58 - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 9. 57 - समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना भावूक झाले. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 9.56 - भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
  • 9. 55 - लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
  • 9.50 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.