ETV Bharat / bharat

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - कुलगामात दहशतवादी ठार

कुलगाम जिल्ह्यातील गुद्देर परिसरामध्ये ही चकमक झाली. याप्रकरणी अद्याप कारवाई सुरू असून सविस्तर माहिती मिळाली नाही.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 26, 2020, 10:46 PM IST

श्रीनगर - सीमा सुरक्षा दल(बीएसएफ), लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाम जिल्ह्यातील गुद्देर परिसरामध्ये ही चकमक सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कारवाई सुरू असून सविस्तर माहिती मिळाली नाही. केंद्रीय राखीव दलाचे जवानांनीही कारवाईत सहभाग घेतला आहे.

  • Jammu & Kashmir: Four terrorists have been killed in the encounter between personnel of Indian Army, Central Reserve Police Force, police & terrorists in Gudder area of Kulgam district. Operation is still underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/x1pWBQwiiy

    — ANI (@ANI) April 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज पाकिस्तानमधून पंजाबमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेला व्यक्ती वारंवार इशारा देऊनही ऐकत नसल्याने बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर आता पुन्हा दहशतवाद्यांशी चकमक झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.