ETV Bharat / bharat

देशाच्या माजी अर्थमंत्र्यांना यंदा तुरुंगातच करावा लागणार वाढदिवस साजरा

माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.

पी. चिदंबरम
author img

By

Published : Sep 6, 2019, 8:15 AM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.

  • Delhi: P Chidambaram brought to Tihar Jail. The Court has remanded him to judicial custody till September 19 in CBI case in INX media matter pic.twitter.com/hfnoqVYYkK

    — ANI (@ANI) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
न्यायालयाच्या निर्णयानंतर चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चिदंबरम यांचा वाढदिवस असतो. मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला तर चिदंबरम यांचा वाढदिवस 16 सप्टेंबरला आहे. चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात रहावे लागणार असल्यामुळे त्यांचा 74 वा वाढदिवस तुरूंगातच जाणार आहे.

हे ही वाचा - आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, तिहार तुरुंगात रवानगी

चिदंबरम यांना तुरुंगामध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत. त्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट, झोपण्यासाठी लाकडाचा बाकडा, टीव्ही, पुस्तके, चश्मा आणि औषधेही पुरवली जाणार आहेत. याचबरोबर चिदंबरम यांना जेवणामध्ये दाळ, पोळी आणि भाजी खायला मिळणार आहे. तसेच त्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Intro:Body:

आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच करणार साजरा

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना आपला 74 वा वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चिदंबरम यांचा वाढदिवस असतो.  मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला तर चिदंबरम यांचा वाढदिवस 16 सप्टेंबरला आहे. चिदंबरम यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात रहावे लागणार असल्यामुळे त्त्यांचा 74 वा वाढदिवस तुरूंगातच जाणार आहे.

चिदंबरम यांना तुरुंगामध्ये अनेक सुविधा मिळणार आहेत. त्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट, झोपण्यासाठी लाकडाचा बाकडा, टीव्ही, पुस्तके ,चश्मा आणि औषधेही पुरवली जाणार आहेत. याचबरोबर चिदंबरम यांना जेवणामध्ये दाळ, पोळी आणि भाजी खायला मिळणार आहे. तसेच त्याच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.