ETV Bharat / bharat

'सोनिया गांधी आणि मायावती यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या' - dehradun latest news

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरिश रावत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि बीएसपी प्रमुख मायावती यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे.

former-cm-harish-rawat-demands-bharat-ratna-for-sonia-gandhi-and-mayawati
'सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार द्या'
author img

By

Published : Jan 6, 2021, 6:54 AM IST

Updated : Jan 6, 2021, 10:52 AM IST

देहरादून - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हरिश रावत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि बीएसपी प्रमुख मायावती यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे. रावत यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक तसेच सार्वजनिक सेवेत भरीव काम केले आहे.

हरिश रावत यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात की, सोनिया गांधी आणि मायावती या राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाल किंवा नाही. पण महिला, सामाजिक तसेच सार्वजनिक सेवेमध्ये सोनिया यांचे काम भरीव आहे. याला तुम्ही नकारू शकत नाही.

  • आदरणीय #सोनिया_गांधी जी व सम्मानित बहन #मायावती जी, दोनों प्रखर राजनैतिक व्यक्तित्व हैं। आप उनकी राजनीति से सहमत और असहमत हो सकते हैं, मगर इस तथ्य से आप इनकार नहीं कर सकते हैं कि सोनिया जी ने भारतीय महिला की गरिमा और सामाजिक समर्पण व जनसेवा के मापदंडों को एक नई ऊंचाई व pic.twitter.com/FaFfHOf355

    — Harish Rawat (@harishrawatcmuk) January 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनिया यांना आज भारतीय महिलांमध्ये मानाचे स्थान आहे. दुसरीकडे मायावती यांनी पीडित-शोषित लोकांसाठी मोठं काम केले आहे. त्या लोकांच्या मनात मायावतींप्रती आदर आहे. यामुळे भारत सरकारने या दोघींना या वर्षीचा भारत रत्न पुरस्कार द्यायला हवा, असे देखील रावत यांनी सांगितले.

  • गरिमा प्रदान की है, आज उन्हें भारत की नारीत्व का गौरवशाली स्वरूप माना जाता है। सुश्री मायावती जी ने वर्षों से पीड़ित-शोषित लोगों के मन में एक अद्भुत विश्वास का संचार किया है, #भारत_सरकार को चाहिये कि इन दोनों व्यक्तित्वों को इस वर्ष का #भारत_रत्न देकर अलंकित करें।@narendramodi

हेही वाचा - 'ट्रॅक्टर परेड'साठी शेतकरी महिला सज्ज; महामार्गावर केला सराव

हेही वाचा - मालेगाव स्फोट प्रकरण : खासदार प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयात हजर राहण्यास सूट

Last Updated : Jan 6, 2021, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.