ETV Bharat / bharat

'एच-1 बी व्हिसाचा मुद्दा आम्ही उपस्थित केला, 'सीएए'वर चर्चा नाही'

आमच्या बाजूने एच-1 बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला गेला. अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासात भारतीय व्यावसायिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, याकडे आम्ही लक्ष वेधले.

परराष्ट्र सचिव
परराष्ट्र सचिव
author img

By

Published : Feb 25, 2020, 5:41 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये व्यापारासह अनेक मुद्द्यांवर आज चर्चा झाली. दोघांमध्ये विशेषत: व्यापारविषयक उपयुक्त आणि सर्वसमावेशक चर्चा झाली असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले.

  • Foreign Secretary Harsh Vardhan Shringla: We did share that there has been great deal of positive development in Jammu and Kahsmir. Recently, we have had two groups of envoys visiting J&K including Kenneth Juster, US Ambassador to India. pic.twitter.com/puGOLlMgxA

    — ANI (@ANI) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आमच्या बाजूने एच-1 बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला गेला. अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासात भारतीय व्यावसायिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याकडे आम्ही लक्ष वेधले. सुरक्षेच्या बाबतीत अनेक गोष्टींवर एक मजबूत धोरणात्मक भागिदारी दोन्ही देशात होणार आहे. दोन्ही देशातील नागरिकांचा परस्परांशी असलेल्या संबंधावर चर्चा झाली. अमेरिकेत भारतीय वंशाचा एक चांगला आणि उत्साही समुदाय आहे, जो तेथील समाज आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतो. गेल्या पाच वर्षांपासून अमेरिका-भारतातील व्यापारी संबंध अधिक दृढ होत आहेत. अमेरिकेची भारतातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याविषयांवर चर्चा झाल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.

हेही वाचा - दहशतवाद, व्यापारासह अनेक मुद्द्यांवर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा; तीन अब्ज डॉलरची 'डिफेन्स डील डन'

सीएए, एनआरसी यासारख्या विषयांवर चर्चा झाली का असा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे श्रृंगला म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या विकासाची माहिती त्यांना देण्यात आली, असे श्रृंगला म्हणाले.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा: अमेरिका-भारतामध्ये तीन सामंजस्य करार

  • Foreign Secretary Harsh Vardhan Shringla on being asked,if the issue of CAA, NRC & religious freedom were raised?: The issue of CAA didn't come up. There was an appreciation from both side that pluralism and diversity are a common binding factor of both the countries. https://t.co/g1HMLJxQ6h pic.twitter.com/uNC30pyaBN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.