ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; गाडीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 28, 2019, 5:49 PM IST

उत्तराखंड राज्यातील देवप्रयाग येथे भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी झाले. बद्रीनाथ महामार्गावरील तीन धारा येथे गाडीवर दरड कोसळल्याने हा अपघात झाला.

अपघातग्रस्त वाहन

देहराडून - उत्तराखंड राज्यातील देवप्रयाग येथे भीषण अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बद्रीनाथ महामार्गावरील तीन धारा येथे गाडीवर दरड कोसळल्याने दबून ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - अहमनगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात; चौघे जागीच ठार

बद्रीनाथ महामार्गावरील तीन धारा परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर राज्य आपत्ती निवारण पथकाचे जवान घटनास्थळी पोहचले. बचावकार्य राबवत मृतांना वाहनातून बाहेर काढण्यात आले, तर जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले. एक जखमी प्रवाशाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातात सापडलेल्या नागरिकांबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळाली नाही. पोलीस पुढील तापस करत आहेत.

हेही वाचा - दौलताबाद घाटातील ऐतिहासिक दरवाजाला एसटी धडकली; चालक गंभीर, तीन प्रवासी किरकोळ जखमी

Intro:Body:

national mar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.