ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील बरेली येथे 'लव्ह जिहाद' अध्यादेशांतर्गत पहिला गुन्हा दाखल

देवरिया पोलीस परिमंडळांतर्गत येणाऱ्या शरीफ नगर गावात राहणाऱ्या टीकाराम यांनी तक्रार दिली आहे की, त्यांच्या गावातील एक तरुण आपल्या मुलीला फूस लावून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. या संशयिताविरोधात धर्म परिवर्तनाचे कलम 504/506 आणि 3/5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश लव्ह जिहाद न्यूज
उत्तर प्रदेश लव्ह जिहाद न्यूज
author img

By

Published : Nov 29, 2020, 6:02 PM IST

बरेली - जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करवून लग्न करण्यावर म्हणजेच 'लव्ह जिहाद'वर बंदी घालण्यासाठी नुकताच अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत पहिली एफआयआर उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली आहे. बरेली येथील देवरानिया पोलीस ठाण्यात ही फिर्याद दाखल करण्यात आली.

हेही वाचा - 'हैदराबादचा महापौर भाजपाचाच असेल, शहराला निझाम संस्कृतीतून मुक्त करू'

देवरिया पोलीस परिमंडळांतर्गत येणाऱ्या शरीफ नगर गावात राहणाऱ्या टीकाराम यांनी तक्रार दिली आहे की, त्यांच्या गावातील एक तरुण आपल्या मुलीला फूस लावून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. या संशयिताविरोधात धर्म परिवर्तनाचे कलम 504/506 आणि 3/5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जात असून तपास चालू आहे, असे राज्याच्या गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

हेही वाचा - हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी अमित शाहांचा 'रोड शो'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.