ETV Bharat / bharat

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीदविरोधात एफआयआर

शेहला राशीद हिच्याविरोधात देशद्रोह आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैमनस्य परवण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच, कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

शेहला राशीद
author img

By

Published : Aug 19, 2019, 1:50 PM IST

नवी दिल्ली - जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीद हिच्याविरोधात वकील आलोक अलख श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेहलाने तिच्या ट्विटसच्या माध्यमातून भारतीय लष्करावर निराधार आरोप केले आहेत, असा आरोप श्रीवास्तव यांनी केला आहे.

शेहला राशीद हिच्याविरोधात देशद्रोह आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैमनस्य पसरवण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच, कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

sedition charges against former jnu student leader shehla rashid
जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीदविरोधात एफआयआर
sedition charges against former jnu student leader shehla rashid
जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीदविरोधात एफआयआर

शेहला राशीदने १८ ऑगस्टला केलेल्या ट्विट्सच्या आधारावर आपण ही तक्रार दाखल केली असल्याचे वकील श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. शेहलाच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 124 ए, 153, 153 ए, 504, 505 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Intro:Body:

------------

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीदविरोधात एफआयआर

नवी दिल्ली - जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला राशीद हिच्याविरोधात वकील आलोक अलख श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेहलाने तिच्या ट्विटसच्या माध्यमातून भारतीय लष्करावर निराधार आरोप केले आहेत, असा आरोप श्रीवास्तव यांनी केला आहे.

शेहला राशीद हिच्याविरोधात देशद्रोह आणि वेगवेगळ्या समुदायांमध्ये वैमनस्य परवण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच, कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

शेहला राशीदने १८ ऑगस्टला केलेल्या ट्विट्सच्या आधारावर आपण ही तक्रार दाखल केली असल्याचे वकील श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. शेहलाच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या  कलम 124 ए, 153, 153 ए, 504, 505 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.